अभिनेत्री रेखासाठी अमिताभ बच्चन यांनी एका व्यक्तीला बेदम मा’रले होते, त्यामागील कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक प्रेमप्रकरणे आपण ऐकली आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रेखा यांची ही लवस्टोरी त्यांपैकीच एक आहे. खरं तर अभिनेत्री रेखा यांचे नाव अनेकांशी जोडले गेले आहे.

287097 5262242 updates

परंतु त्यांच्या व अमिताभ यांच्या लव्हस्टोरीची गोष्ट काही वेगळीच आहे. म्हणून तर आज कुठल्याही कार्यक्रमात अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री झाली तरीही मिङियाचे कॅमेरे ताबडतोब त्यांचे फोटोज् क्लिक करण्यासाठी त्यांच्याकडे वळतात.

तुम्हांला ठाऊक आहे का, असे म्हणतात की रेखा ह्या अमिताभ बच्चन यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. “मुकंदर का सिकंदर” या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना अमिताभ व रेखा यांच्या अफेयरची भनक मीडियाला लागली. त्यानंतर यांच्या प्रेमकहाणीच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या.

See also  नवरा अजय देवगणची कंगना सोबत वाढलेली जवळीक पाहता काजोल म्हणाली, "बंद कर; नाहीतर पोरासह घर सोडेल!"

rekha amitabh bachchan love affair g

इतकंच नव्हे तर, एकदा एका व्यक्तीने रेखा यांच्यावर अ’श्ली’ल कमेंट केली होती म्हणून अमिताभ बच्चन यांनी त्या व्यक्तीला जबरदस्त चो’प दिला होता. या गोष्टीची चर्चा त्या काळात चांगलीच रंगली होती.

यासिर उस्मान यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर लिहिलेल्या “रेखा – द अनटोल्ङ स्टोरी” या पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही घटना 1977 मध्ये घ’ड’ली होती. “गंगा की सौगंध” या चित्रपटाचे शूटिंग राजस्थान मधील जयपूर मध्ये सुरू होते. अमिताभ बच्चन व रेखा यांना पाहण्यासाठी खूप लोकांनी गर्दी केली होती. त्यादरम्यान एका व्यक्तीने रेखा यांच्यावर अ’श्ली’ल कमेंट केली.

तेव्हा त्या व्यक्तीला बरेच समजवण्यात आले. पण तरीदेखील तो काही शांत बसतच नव्हता. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना खूप रा’ग आला. शेवटी त्याला अमिताभ बच्चन यांनी बे’द’म मा’र’ले. अखेर तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्यांची समजूत काढावी लागली. या घटनेनंतर अमिताभ व रेखा यांच्या अफेयरच्या चर्चांना आणखी उधाण आले.

See also  धनवर्षाव करुन गजांतलक्ष्मी प्रदान करणारे "श्रीमहालक्ष्मी व्रत", शास्त्रानुसार महत्व, शुभ मुहूर्त, पूजनविधी आणि कथा सर्व जाणून घ्या...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment