बॉलीवूडचे खलनायक अमरीश पुरीची बायको दिसायची खूपच सुंदर, त्यांचा जुना फोटो होतोय प्रचंड व्हायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नामांकित खलनायक म्हणून ओळखले जाणारे अमरिश पुरी हे सध्या आपल्यात नाही. परंतु चित्रपटातील त्यांचे अभिनय पाहताना आजही त्यांच्या आठवणीने आपले ङोळे आपसूकच ओलावतात. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या मनात मात्र ते आजही जीवंत आहेत.

Amrish puri

Advertisement

अमरीश पुरी यांचे मोठे बंधु मदन पुरी हे आधीपासूनच इंङस्टीमध्ये होते. म्हणून तर आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाच्या कारकीर्दीत अमरीश पुरी हे मुंबईत आले. परंतु पहिल्याच स्क्रीन टेस्टिंग मध्ये ते अपयशी ठरले. कारण काय तर, तुझा चेहरा हिरो सारखा मुळीच दिसत नाही. असे ऐकवत निर्मात्यांनी त्यांना आल्यापावली मागे पाठवून दिले.

See also  वयाच्या 6 व्या वर्षी ढाब्यावर भांडी घासणारा मुलगा पुढं जगप्रसिद्ध अभिनेता बनला! जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता...

त्यानंतर मग अमरीश पुरी यांनी विमा विभागात एक साधारण नोकरी करायला सुरुवात केली. पण तेव्हा काम करत असताना त्यांच्या आयुष्यात एक खूप छान गोष्ट घडून आली. त्यांची ओळख उर्मिला दिवेकर यांच्यासोबत झाली. तेथे ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Advertisement

article l 2019617217554064540000

पुढे मग काही वर्षांनी 5 जानेवारी 1957 ला हे कपल विवाहबंधनात अडकले. तर या दोघांनाही एक मुलगा व एक मूलगी आहे. मूलीचे नाव नम्रता असून ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे व त्याचसोबत ती कॉस्ट्युम ङिजाइनर देखील आहे. तर मुलगा राजीव हा एक बिजनेसमॅन आहे.

Advertisement

अभिनेते अमरीश पुरी यांचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होते. आपल्या करियरच्या कारकीर्दीत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, नायक, कोयला, गदर, करण-अर्जुन, परदेस, फूंल और काँटे, बादशाह, विश्वात्मा, सौदागर, अंधा कानून यांसारख्या अनेक चित्रपटांत अतिशय उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारली आहे.

See also  उच्चश्रीमंत असणाऱ्या नीता अंबानी यांची बहीण करते ही साधारण नोकरी, हे ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल.

cugnp97 vardhan puri

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close