अभिनेता सनी देओलने अमृता सिंहला रिलेशनशिपमध्ये दिला होता धोका, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री अमृता सिंह हिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ती आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते. अगदी त्याचप्रमाणे अभिनेत्री अमृता ही आपल्या प्रोफेशनल लाईफ पेक्षा अधिक जास्त पर्सनल लाइफमुळे प्रसिद्ध झाली आहे. तिने “बेताब” या चित्रपटापासून आपल्या करियरला सुरूवात केली होती. या चित्रपटाचे तिच्यासोबत अभिनेता सनी देओल याने तिच्या वि’रू’द्ध कास्ट केले होते.

या चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यान सनी पाजी आणि अमृता यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. तसेच या चित्रपटातील दोघांच्या एकत्रित जोडीला सुद्धा चाहत्यांनी खूप पसंत केले होते. त्यामुळेच या दोघांचेही “जब हम जवां होंगे” हे गाणे खूप सुपरहिट झाले. तेव्हा अभिनेत्री अमृता सिंह ही सनी देओल च्या प्रेमात पूर्णपणे वे’डी झाली होती.

READ  मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामीच्या घरात झाली नव्या सदस्याची एन्ट्री

अभिनेत्री अमृता सिंह ही सनी पाजी वर नितांत प्रेम करू लागली होती. तर पाजी ने अमृतासोबत रिलेशनशिप ठेवूनही तिच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. त्याचे झाले असे की,

1983 मध्ये आपला चित्रपट रिलीज होण्याआधीच सनी पाजीने आपली गर्लफ्रेंड पूजा सोबत इंग्लंड मध्ये लग्न केले होते. मात्र ही गोष्ट त्यांनी कुणालाही सांगितली नव्हती. इतकंच नव्हे तर आपल्या प्रेमात पागल असलेल्या अमृताला सुद्धा हे सांगणे त्यांनी योग्य समजले नाही.

24 1511517416 1

कारण सनी देओल आणि त्यांचे वडील धर्मेंद्र यांची अशी मुळीच इच्छा नव्हती की, त्याची पहिली ङेब्यू फिल्म रिलीज होण्याआधीच एक विवाहित अभिनेता म्हणून त्याला इंडस्ट्रीमध्ये ओळखले जावे. त्यामुळे त्यांची फॅन फॉलोइंग बनलीच नसती. यासाठी सनी पाजी आपले पूजा सोबत लग्न झाल्याचे खुलेआम सांगू शकत नव्हते.

READ  रोशन सिंग सोढी नंतर ही अभिनेत्री देखील सोडत आहे "तारक मेहता..." मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

परंतु जेव्हा अमृता सिंहला सनी देओल च्या लग्नाविषयी समजले, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सनी पाजी चा हा धो’का ती पचवू शकली नाही आणि तिने त्याच्यासोबतचे रिलेशनशिप ताबडतोब संपवून टाकले. तर दुसरीकडे सनी देओल याची आई प्रकाश कौर यांना आपल्या सनी पाजी चे लग्न झाल्याचे आधीच समजले होते. त्यामुळे त्यांचा या नात्याला सक्त वि’रो’ध होता.

DN82snCX0AA91c

पुढे मग सनी देओल सोबत ब्रे’क’अ’प झाल्यावर अभिनेत्री अमृता सिंह हिचे अ’फे’य’र क्रिकेटर रवी शास्त्री सोबत होते. या दोघांचा साखरपुडा पण झाला होता, पण नंतर त्यांचे नाते तु’ट’ले.

त्यानंतर 1991 मध्ये अभिनेता सैफ अली खान सोबत अमृताने लग्न केले जे 13 वर्षे टिकले. तर आता तिला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. एक सिंगल मदर बनून ती आपल्या मुलांना सांभाळते.

READ  तैमूर पेक्षाही खूपच सुंदर आणि क्युट आहे राणी मुखर्जीची मुलगी, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!

15fded8de751e5bea5faf54400041dcb

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment