सैफ सोबत घटस्फो’टानंतर अभिनेत्री अमृता आज देखील आहे सिंगल, एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या प्रेमात होती वेडी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सैफ अली खान या अभिनेत्याची पहिली पत्नी अमृता सिंग, अर्थातचं त्या दोघांनी लग्नाच्या तेरा वर्षानंतर एकमेकांपासून घ’ट’स्फो’ट घेतला आणि वेगळे रहायला लागले. दोघांच्या घ’ट’स्फो’टा’ला आज त’ब्ब’ल नाही म्हणता पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ लो’ट’ला आहे. सैफ अली खानने मात्र दुसलं लग्न करत, करिना कपूर अर्थात बेबोला आपली पत्नी बनवलं परंतु अमृता सिंग आजही अविवाहितच राहिली आहे.

सैफ अली खान आयुष्यात मु’व्ह ऑ’न झाला, लग्न केलं, दुसऱ्या पत्नीपासून आता दुसर्‍यांदा सैफ बाप होणार आहे. परंतु अमृता आजही एकटी आहे. तिने दुसरं लग्नही नाही केलं. सैफ पासून वेगळं झाल्यानंतर सारा आणि इब्राहिम यांना सांभाळण्याची जबाबदारी घेत अमृता व्यस्त आयुष्य जगत राहिली.

अमृताने आपल्या मुलांपेक्षा जास्त कोणत्याही गोष्टीला प्रथम स्थान न देता त्यांची योग्यरित्या ज’ड’ण’घ’ड’ण केली. परंतु एक ह’ट’के गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, हीच अमृता सिंग सैफसोबत लग्नाआधी तिच्या एक ना अनेक प्रेमप्र’क’र’णां’मुळे सतत चर्चेचा विषय बनून राहिली होती.

See also  लाखोंच्या हृदयाची धडकन असणारी ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात, नाव ऐकून थक्क व्हाल!

एक अभिनेत्री जी सतत तिच्या प्रेमप्रकरणांनी गा’ज’ली तिने स्वत:च्या मुलांकरता एकटं राहणं, एकटं जगणं पसंत केलं ही बात निश्चितच वा’खा’ण’ण्या’जो’गी आहे. तर मुळात तुम्हाला प्रश्न पडेल असे काय आणि कोणती प्रेमप्रकरणे होती ज्यांमुळे अमृता सिंग सतत प्रकाशझोतात झ’ळ’क’त राहिली, चला तर मग एक नजर त्या जुन्या आठवणींवर टाकूयात.

अमृता सिंग सोफसोबत लग्नाआधी क्रिकेटर रवी शास्त्री, विनोद खन्ना आणि सनी देओल यांसोबत प्रेमात पडली होती. चक्क सैफ अली खान सोबत लग्नाआधी तीनवेळा प्रेमप्रकरणात गुंतलेली अमृता आज सिंगल आहे. 1983 साली रिलीज झालेल्या बेताब या सिनेमामधून सनी देओल व अमृता सिंग यांनी एकत्र काम केलं होतं.

त्या दरम्यान दोघांचीही सिनेसृष्टीत हि पहिली एन्ट्री होती. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघे एकमेकांच्या खुपच जवळ आले होते. दोघांची जवळीक वाढल्याने अमृता सिंग सनी देओलसोबतच आता लग्न करायचं असं ठा’म’प’णे आपल्या आईला सांगत, ती घरच्यांच्या वि’रो’धा’त ऊभी राहिली होती. या घ’ट’ने’मु’ळे अमृताची आई रूकसाना सुलतान हीने जगासमोर सनी देओल आधीच विवाहित असल्याची बात उ’घ’ड केली.

See also  अभिनेत्री माधुरी दीक्षितने परिधान केलेला हा लेहेंगा आहे तब्बल इतक्या लाखांचा, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

या ध’क्का’दा’य’क घ’ट’ने’तू’न अमृताला सावरायला थोडा वेळ गेला परंतु तिला कमी कालावधीतच तिचं नवीन प्रेम मिळालं होतं. अमृताची नवी प्रेमकहानी सुरू झाली ती रवी शास्त्री या क्रिकेटरसोबत. त्यावेळी फिल्मी मॅगझीन्सवर सतत रवी आणि अमृता यांच्यावर गाॅसिपिंगच्या बातम्या छापून येऊ लागल्या होत्या.

क्रिकेटर रवी शास्त्रीची एक मॅच पहायला अमृता सिंग शारजाहच्या स्टेडियमवरदेखील पोहोचली होती. असही म्हटल्या जातं की, 1986 साली दोघांनी साखरपुडाही उरकून घेतला होता. परंतु कदाचित रवी शास्त्री यांच्या घरच्यांना वि’रो’ध असावा कारण साखरपुड्यानंतर हे लग्न झालं नाही.

आणि रवी यांनी एका मॅगझीनमधे सांगितलं की, “मी एक रू’ढ़ी’वा’दी व्यक्ती आहे. मला अशी बायको हवी जिची प्राथमिकता तिचं घर असेल ना की ती एखादी अभिनेत्री असावी.” यानंतर अभिनेत्री अमृताही ठळक स्पष्टपणे म्हटली होती की, तिला तिचं करियर तिच्या एखाद्या नात्यापेक्षा महत्वाचं आहे.

त्यामुळे अर्थातचं ह्या दोघांमधील गोष्टी तिथेच सं’पु’ष्टा’त आल्या आणि अमृता पुन्हा नव्या वाटेवर रूजू झाली. यानंतर चर्चा रंगली ती अमृता व विनोद खन्ना यांच्या प्रेमप्रकरणांची. त्या दोघांनी सोबत सिनेमात कामही केल आहे. त्यावेळी अमृता विनोद खन्नांपासून प्रभावित झाली होती, पहिल्याच एकत्रीत फिल्मच्या अर्ध्या शुटिंगनंतर विनोद खन्नाही तिच्या प्रेमात पडले होते.

See also  राखी सावंतला तिच्या पतीने दिली चक्क घटस्फो'टाची ध'मकी, कारण ऐकून थक्क व्हाल!

परंतु पुन्हा या नात्याला पुढे जाण्यास अमृताच्या आईचा वि’रो’ध होता. त्याला कारत होतं विनोद खन्ना अमृतापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठे होते. या सर्व तिन्ही फ’स’ले’ल्या प्रेमप्रकरणांनतर फायनली शेवटी अमृता व सैफ यांच लग्न झालं. परंतु आज दु’र्दै’वा’ने दोघेही एकमेकांपासून वि’भ’क्त रहात असलेले आपल्याला पहायला मिळत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment