“मिसेस मुख्यमंत्री” मधील मुख्य अभिनेत्री पडली ह्या अभिनेत्याच्या प्रेमात, पाहा या लव्हबर्ङचे भन्नाट फोटोज्
मराठी सिनेसृष्टी देखील बॉलीवुड पेक्षा काही कमी नाही. आपल्या मराठी सिनेसृष्टीतील स्टार्स सुद्धा बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत काम करतात. त्यामुळे बरेचसे नवनवीन चेहरे आपल्याला मालिकांतून आणि चित्रपटांतून पाहायला मिळतात.
अशाच एका नवीन चेहऱ्याविषयी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. या चेहऱ्याला आजपर्यंत तुम्ही मालिका व चित्रपटांत मध्ये नक्कीच पाहिले असेल. परंतु त्यांचे रियल लाइफ मधील राहणीमान मात्र खूपच वेगळे आहे.
मित्रांनो आम्ही बोलत आहोत. मराठी मालिका “मिसेस मुख्यमंत्री” यामधील ‘सुमी’ बद्धल. आजवर तुम्ही सुमीचे लवंगी मिरचीसारखे ति’ख’ट झ’ण’झ’णी’त रूप तर पाहिलेच आहे.
अहो पण तुम्हांला ठाऊक आहे का, आता ही सुमी तिखट राहिलेली नाही तर ही खूपच गोड झाली आहे. म्हणजेच आपली सुमी आता कुणाच्या तरी ‘प्रेमात’ पडली आहे बरं का.. पण कोण असेल बरं तो, ज्याच्यावर सुमी चक्क फिदा होऊन बसली.
सोशल मीडियावरील माहितीनुसार सुमी आता “चांदणे शिंपीत जाशी” ह्या मालिकेत काम करताना दिसत आहे. “मिसेस मुख्यमंत्री” ह्या मालिकेत काम केल्यावर तिला या दुसऱ्या मालिकेत कामाची ऑफर मिळाली. त्यामुळे “चांदणे शिंपीत जाशी” ह्या कार्यक्रमात ती सध्या चारूची भूमिका साकारत आहे. तिच्या अप्रतिम अभिनय कौशल्यामुळे खूप कमी कालावधीतच ती अधिक लोकप्रिय झाली.
सुमीचे खरे नाव अमृता धोंगडे असे आहे. याआधी तिने ‘मिथुन’ ह्या चित्रपटातून पदार्पण केले. अमृताचा जन्म कोल्हापूरात झाला आहे व तिचे संपूर्ण शिक्षण पुणे येथे झाले आहे. “चांदणे शिंपीत जाशी” या मालिकेत सध्या ती काम करत आहे. तर काही दिवसांपूर्वीच तिने ह्या मालिकेतील अभिनेता “अतुल आगलावे” सोबत आपला एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता.
अतुल सोबत फोटो शेयर करत तिने त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या. त्यासोबत तिने कौतुकास्पद शब्दांत भले मोठे कॅप्शन लिहित त्याची पाठ थोपटली आहे. इतकंच नव्हे तर अमृताने ” I Love You..Be Always With Me” असे देखील लिहिले आहे.
त्यामुळे अमृता खरंच प्रेमरंगात रंगली आहे का, याची सध्या तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड प्रमाणात चर्चा होत आहे. ही पोस्ट वाचून अमृता व अतुल हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे समजते. परंतु आता सत्य नेमकं काय हे तर त्यांनाच माहीत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.