मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडे या नव्या मालिकेतून येतिये प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडे जिने आपल्या सासूला गावरान भाषेत चांगलाच धडा शिकवला , तिच्या बरोबर असणारा कोस्टार तेजस बर्वे यांच्याबरोबर अमृता ची पहिलीच मालिका पहिल्याच मालिकेत लोकांच्या मनात घर करून जाणाऱ्या काही स्टार मध्ये अमृताच सुद्धा नाव घेतलं जातंय .

अभिनेत्री अमृता धोंगडे याच्याआधी मिथुन चित्रपटामधून प्रेक्षकांनच्या भेटीस अली होती , मिथुन चित्रपट ऑडिशन मध्ये तिला संधी मिळाली आणि हा तिचा पहिला मराठी डेब्यु चित्रपट १३ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित झाला. मिथुन चित्रपटामुळे तिला पहिलाच ब्रेक मिळाला .

एका वर्षानंतर तिला मिसेस मुख्यमंत्री सीरिअल साठी लीड ची संधी साकारण्याची संधी मिळाली , त्यात तिने आपला दमदार अभिनय आणि कोल्हापूरी ठसका चाहत्यांनी गिळून टाकला आणि भरभरून प्रेम दिले.

See also  "ये लाल इश्क ! मलाल इश्क !" असे म्हणत शेयर केलेले रिंकू राजगुरूचे फोटो तुफान व्हायरल...

अमृता अजूनही अविवाहित आहे ती कोणाला अजून डेट करत नाही तिचा आवडता नट अभिनेता रणवीर सिंग आणि आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे .

अमृताचा जन्म ११ ऑक्टोबर १९९७ रोजी कोल्हापुरात झाला , आणि पुण्यात तिने शालेय शिक्षण झाले , भारती विद्यापीठ पुणे येथून बी.एस्सी. शास्त्रीय नृत्य मध्ये ती शिकली , मग ती काही वेळानंतर अभिनय क्षेत्राकडे वळली तिने अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचा ठाम निर्णय घेतला आणि तो आत्ता निर्णय कुठेतरी अंमल होतोय

मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी एक वेगळाच अंदाज देऊन गेली पण ती आत्ता या मालिकेनंतर प्रेक्षकांना पुन्हा कधी भेटीस येणार आहे असं चाहत्यांच्या मनात शंका होती ? ती शंका आत्ता दूर झाली .

नवीन शो सोबत ती आत्ता सोनी मराठी वर चांदणे शिंपीत जाशी या मालिकेमधून पुन्हा प्रेक्षकांनच्या भेटीस येतीये , २८ डिसेंबर पासून सोमवार – शुक्रवार रात्री 7:30 वाजता पाहायला मिळेल.

See also  भाऊ कदमने कॉमेडी सोडून सुरू केला नवीन व्यवसाय? पहा काय आहे भाऊचा नवीन व्यवसाय...

ह्या प्रोमो मध्ये सगळ्यांच ऐकून घेणारी आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण करणारी ! अशी तिची वेगळीच भूमिका आहे .

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment