अमृता फडणवीस यांची जागतिक महिला दिनी रसिकांना अनोखी भेट, अमृताजींचा मराठमोळा अंदाज तुम्ही पाहिलात का?

Advertisement

“भावनांच्या खेळामध्ये ग’ड’ग’ड’ले मी …” महिला दिनी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं आलंय रसिकांसमोर. राज्यातील भाजपा नेते व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या गायिका अमृता फडणवीस या ८ मार्च) जागतिक महिला दिनानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला आपलं नवीन गाणं घेऊन आल्या आहेत.

EvtHqdjUUAQsJkf?format=jpg&name=large

जेव्हा “ती” संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी….. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही ! ’स्त्री शक्ती’ला गौरवान्वित करणारे अमृता फडणवीस यांचे नवीन गीत नुकतेच दि. ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनी रसिकांसमोर आलेय. आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या.

Advertisement

“भावनांच्या खेळामध्ये गडगडले मी गडबडले…गडगडले मी गडबडले, कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. कुणी म्हणाले या जगतातील हीच लुळी पांगळी…” असे या गाण्याचे बोल आहेत. हे नाट्य संगीतावर आधारित गीत आहे. या गीताच्या अगोदर त्यांनी एक ट्विट केलं होतं.

“केवळ जीवन जगते आहे असे नाही, तर स्वातंत्र्याने परिपूर्ण असे स्त्रीजीवनाचे अस्तित्त्व असले पाहिजे – ह्या विषयावर माझे काही विचार मांडते आणि ह्याच बाबत स्त्री शक्तीवर आधारित डॉ. रख्माबाई चित्रपटाचे माझे गीत नक्की ऐका ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी ” असं त्यांनी आवाहन देखील केलं होतं.

See also  शिरच्छेद झाल्यानंतर १८ महिने जिवंत होता कोंबडा, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओत अमृता फडणवीस मराठमोळ्या अंदाजात दिसत होत्या. ‘दरवर्षीच महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाशी प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्त्रीविषयी एक वेगळी आत्मियता निर्माण होते आणि यावर्षीदेखील असं होणार. मात्र मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे.

EvtHqc7VEAAmraT?format=jpg&name=large

महाराष्ट्रात आज स्त्री सुरक्षितता, स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री प्रगती याबाबतीत खूप काही बोललं जातं आहे. पण एकीकडे असं होत असताना दुसरीकडे मात्र स्त्रीवरील अ’त्या’चा’र वाढताना दिसत आहेत. स्त्रियांवर होणारे ब’ला’त्का’र, वा’ई’ट प्रकारे होणारी ट्रो’लिं’ग, स्त्रियांच्या होत असलेल्या आ’त्म’ह’त्त्या हे प्र’चं’ड वाढलं आहे,’ असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली होती.

Advertisement

अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मूळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे.

See also  भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सवाल, म्हणाल्या तुम्ही ड्रायविंग...

EvtHqc5VcAUb5M ?format=jpg&name=medium

हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. अंधार’ या आगामी चित्रपटासाठी अमृता फडणवीसांनी याआधी एक गाणं गायलं होतं. जीत गांगुली यांनी अंधार चित्रपटातील हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. जॅझ संगीत पद्धतीचं हे गाणं आहे. ‘रोज रोज पाठीमागे सावली असेल ही अनोळखी, दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ही कोणाची’ असे या गाण्याचे शब्द आहेत. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

Advertisement

अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता.

See also  संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले 2024 साठी नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत ‘हे’ आहेत योग्य उमेदवार

या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

Leave a Comment

close