मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायत प्रचंड व्हायरल, पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आजकाल मराठी कलाकार असूनही हिंदी मध्ये द’ब’द’बा करण्यात अनेक अभिनेते अभिनेत्री यशस्वी ठरत आहेत. त्यात एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अशी आहे की जिचे फोटो ग्लॅमर्स सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. तर चला जाणून घेऊन माहिती आणि पाहून घेऊ फोटो.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. त्यात ती सोशल मीडियावर फार कार्यरत असते. तिच्या कामाने ती खूप चर्चेत ही असतेच. तर सध्या तिच्या अदा चाहत्यांना भु’र’ळ घालत आहेत.

amrutakhanvilkar9 6871

मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृताने अलिकडेच इंस्टाग्रामवर तिचं ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.तिचे हे फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत. फोटोतील अमृताच्या अदा कुणालाही घा’या’ळ करतील अशाच आहेत.

See also  तृप्ती देसाई बिग बॉस मराठीतून बाहेर आणि आता करणार राजकारणात प्रवेश! तयारी सुरू...

तिला साऱ्या देशभर ओळखलं जातं. बॉलिवूड मध्येही तिची चालती आहे. तिच्या अभिनयाने तिने अनेक रंग उ’ध’ळू’न टाकलेले आहेत. सध्या ही ती तिच्या कामाने खूप चर्चेत येत आहेत.

फोटोतील अमृताचं हास्य तिच्या सौंदर्याला चार चाँद लावते आहे. चाहत्यांसह सेलिब्रेटीही तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करतायेत. काही वेळातच तिचं हे फोटोशू’ट व्हायरल झाले आहे.

सध्या एक तर लॉ’क डा’उ’न लागलेला आहे. त्यात लोकांना ऑनलाइन सोडून बाकी दुसरं काही काम ही नाही आहे. त्यामुळे चाहते कार्यरत असल्याने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शू’ट व्हायरल झालं आहे.

EKCGw bUYAAMhTd

अमृता आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी’, ‘सत्यमेव जयते’ , ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.

See also  अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा पती आहे बॉलीवुडमधील प्रसिद्ध व्यक्ती, प्रेमविवाह करून थाटला सुखी संसार...

तिला अजूनही काही हिंदी फिल्म ऑफर झालेल्या आहेत. काही शू’ट होऊन रेडी आहेत. ती सध्या एका पात्रावर ही काम करतेय. तर अश्या प्रकारे तिच्या या प्रवासात तिला खूप यश मिळो असेही काही चाहते तिला सदिच्छा देतायत.

लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहिली आहे.

अमृता ही एक हरहुन्नरी अशी अभिनेत्री आहे. तिचं काम बोलकं आहे. तिने मराठी आणि आता हिंदी मध्ये आपला कामाचा दबदबा निर्माण केलेला आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

450ee2c6aa5dec983c372d1804900b06

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment