अमृता सिंगसोबतच्या घटस्फो’टानंतर पहिल्यांदाच सैफ अली खानने केला मोठा खुलासा म्हणाला, ‘मी वा’ईट…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं” हे अगदी खरं आहे. आपण अनेकदा अशा व्यक्ती पाहतो, ज्या बाहेरून तर नेहमीच हसत- खेळत आणि मजेशीर स्वभावाच्या दिसतात.

परंतु आतून हृ”द’या’तू’न त्या व्यक्ती तितक्याच तु’ट’ले’ल्या असतात. बॉलीवुडच्या मायानगरीत देखील अशा अनेक दिग्गज व्यक्ती आहेत, ज्यांना मनातून सतत एखादी गोष्ट सतावत राहते. मात्र ते कुणाजवळ आपले मन व्यक्त करू शकत नाहीत.

79af4dabf0ef41179021a66ed182013f

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नवाब अभिनेता सैफ अली खान हा देखील त्यांपैकी एक आहे. सैफ आपल्या लवलाईफमुळे अधिकाधिक चर्चेत असतो. फक्त 20 वर्षांचा असताना त्याने आपल्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी असलेली अभिनेत्री अमृता सिंह हिच्यासोबत लग्न केले. मात्र त्यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.

See also  खूप लहान वयातच अभिनेत्री कंगणा रानौतने सोडले होते घर, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

अमृता सोबत विवाहब’द्ध झाल्यावर सैफला सारा अली खान व इब्राहिम अली खान ही दोन मुलं झाली. लग्नानंतर 13 वर्षांनी अमृता- सैफ हे एकमेकांपासून वि’भ’क्त झाले. तर त्यांनी 2004 मध्ये घ’ट’स्फो’ट घेतला.

SAIF 2020 4 19 6 19 33 thumbnail

आपल्या घ’ट’स्फो’टा’नं’त’र अमृताने शांत राहणेच उचित समजले. परंतु सैफ अली खानचा राग हा असा- तसा बरेचदा बाहेर यायचा. ज्यामुळे तो या नात्यामध्ये अजिबात खुश नव्हता. यासाठी त्यांनी घटस्फो’ट घेणे योग्य समजले.

अभिनेता सैफ अली खान याने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की,”तुम्हांला प्रत्येक वेळी या गोष्टीची जाणीव केली गेली तर की, तुम्ही बे’का’र आहात आणि सतत तुम्हांला टो’म’णे दिले.

saif ali khan 1573186543

वेळोवेळी तुमचा अ’प’मा’न केला गेला तर, शि’व्या व अ’प’श’ब्द वापरले तर, आई किंवा बहिणीवरून वा’क’डे’ति’क’ङे बोलले तर.. कसे वाटेल बरं तुम्हांला? मी या सर्व गोष्टी सहन केल्या आहेत.”

See also  सारा पासून आर्यन पर्यंत हे स्टार किड्स आहेत आहेत त्यांच्या आई वडिलांची हुबेहूब कार्बन कॉपी...

सैफ अली खानने म्हटले की,”मी आणि माझी पत्नी एकमेकांपासून वेगळे झालो. मात्र मला सतत या गोष्टीची जाणीव करून दिली जायची की, मी किती वा’ई’ट पती होतो आणि मी माझ्या मुलांसाठी ख’रा’ब वडील आहे.

saifandibrahim11563802915

माझ्या वॉलेटमध्ये इब्राहिमचा फोटो असायचा. तो फोटो पाहत मी कित्येकदा र’ड’त बसायचो. मला माझी मुलगी साराची नेहमी आठवण यायची. पण मला माझ्या मुलांना भेटण्याची परवानगी नव्हती आणि मला भेटण्यासाठी त्यांना कुणी माझ्याकडे आणू शकत नव्हते.”

पुढे सैफ अली खानने म्हटले की,”माझी मुलं ही घरच्यांच्या व कामवालीच्या भरवशावर सांभाळली जात होती. कारण अमृताला सिरियलच्या शू’टिं’ग’सा’ठी जावे लागायचे. पण मुलांना माझ्यापासून दूर ठेवायची काय गरज होती, मी त्यांचा सांभाळ करण्यासाठी तर तयार होतो.”

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीला हॉटेल रूम मध्ये पॉ'र्न व्हिडिओचे शू'ट करताना रं'गेहाथ प'कडले, अभिनेत्रीचे नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

329ac504d094d436e4cbed5cfeb9e31c

अशाप्रकारे अभिनेता सैफ अली खान याने आपली पहिली पत्नी अमृता सिंह हिच्या बदल व मुलांपासून दूर ठेवल्याची खं’त मनात ठेवून झु’र’त असल्याचे समजते. एका मुलाखती दरम्यान शेवटी त्याने आपल्या या’त’ना मीडिया समोर मांडल्या होत्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment