अभिनेत्री रेखाला सार्वजनिकरीत्या आपली नातेवाईक म्हणाल्या होत्या जया बच्चन, त्यानंतर अमिताभ बच्चन…

बॉलीवुड इंडस्ट्रीची फेमस सौंदर्याची महाक्वीन अभिनेत्री रेखा आणि जया बच्चन या दोघांचाही एकमेकींसोबत अगदी छत्तीसचा आकडा आहे, हे तर आपल्याला माहितच आहे. या दोघीही समोरासमोर येऊच नयेत, हेच अतिशय उत्तम आहे. कारण जेव्हापासून अमिताभ बच्चन आणि रेखाचे रोमॅन्टिक किस्से जयाच्या समोर आलेत, तेव्हापासूनच रेखा ही तिची अगदी जा’ने’दु’श्म’न बनली.

मात्र अमिताभ बच्चनजी यांच्या लग्नाआधी जया- रेखा ह्या अगदी खास मैत्रीणी होत्या. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक समस्या त्या एकमेकींसोबत शेयर करायच्या. अमिताभ बच्चनजी सोबत रोमान्सचे किस्से समोर आल्यावर मात्र त्या दोघीही एकमेकांची घृ’णा करू लागल्या. या दोघांच्याही आयुष्यातील एक किस्सा आम्ही आज तुम्हांला सांगणार आहोत.

1981 मध्ये यश चोप्रा यांनी “सिलसिला” या चित्रपटांत या दोघींनाही आपल्या चित्रपटात एकत्र काम करायला दिले. पण शेवटी हाच चित्रपट त्यांच्यासाठी ङो’क्या’ला ता’प ठरला. या सेटवर जया आणि रेखा या दोघीही अनोळखी बनून काम करत होत्या. शूटिंग चालू बरेचदा ङेब्यू मध्ये त्यांनी एकमेकींना दिलेले टॉ’न्ट सुद्धा बरेचदा समोर आले.

See also  नोरा फतेहीचे घा'या'ळ करणारे बो'ल्ड फोटोज् होत आहेत प्रचंड व्हायरल, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

3 1586415851

असेच एकदा जया बच्चन ङबिंग स्टुडिओ मध्ये पोहोचली असता, त्या चित्रपटात रेखाचे शूटिंग व्हिडिओ पाहायचे, अशी तिने तेथील लोकांजवळ ङिमांङ केली. मात्र ते सर्वजण तिला रेखाचे शूटिंग व्हिडिओज दाखवायला तयार नव्हते.

मग रेखाने तेथील एका ङबिंग आर्टिस्टला मस्करीत म्हटले की, “अहो दाखवा, एवढा सं’को’च का करत आहात. शेवटी ती आमची नातेवाईक आहे. त्यामुळे तिचे ङबिंग तर मी आवर्जून पाहणार.” जया चा हट्ट पाहता त्यांनी शेवटी तिला इच्छा नसतानाही रेखाचे सिन्स दाखवले.

rekha amitabhi bachchan love story online

रेखाचे ङबिंग सीन पाहिल्यावर जया ने तिथेच सर्वांसमोर कबूल केले की, रेखा ही या सीनमध्ये खरंच खूपच ग्लॅ’म’रस आणि सुंदर दिसत आहे. त्या व्यतिरिक्त यामध्ये कोणतीही खास गोष्ट नाही.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्र्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आहेत खूपच महाग, या अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून थक्क व्हाल!

त्यानंतर जेव्हा रेखा स्टुडिओ मध्ये शूटिंगसाठी आली, तेव्हा त्यातीलच एकाने तिच्या कानांवर जयाने म्हटलेली गोष्ट हळूच सांगितली. त्यावर रेखाने उत्तर दिले की, जया सोबत तिची तुलना म्हणजे महमूदला दिलीप कुमार पेक्षा अधिक ग्रेट समजणे, अशी आहे. तिच्या या टॉन्ट वर तर तेथील सर्वांना हसू फुटले.

collage 650 090314104356

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे होते या बॉलिवूड अभिनेत्यांसोबत अ'फेअर्स, 3 नंबरच्या अभिनेत्यासोबत तर...

Leave a Comment

close