आनंदी गोपाळ मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री आता करत आहे असं काही, ऐकून विश्वासच बसणार नाही…
एकदा का कलाकार झालं कुणी की मग हळूहळू त्याची फॅन फोल्लोवर्स वाढत जातात. कारण चाहत्यांना त्याचं काम आवडतं आणि मग हळूहळू अधिक ग्लॅमरस गोष्टी त्या कलाकाराच्या आयुष्यात येतात. पैसा येतो. आणि रोज नेहमी चर्चेत असतो. तस मराठी अभिनेत्री यांचं सध्या झालेलं आहे.
चित्रपट कोणता येतोय यापेक्षा त्यांच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना खुप उत्सुकता लागलेली आहे. तर मग जाणून घेऊ की आनंदी गोपाळ मध्ये प्रमुख अभिनेत्री ची भूमिका करणारया भाग्यश्री च्या आयुष्यात काय चाललं आहे ?…
सिनेसृष्टीत काम करत असताना कलाकाराला वैयक्तिक आयुष्यात असलेलंलं वेगळेपण ही जपायला लागतं. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात.
त्याच यादीत भाग्यश्री मिलिंदचे नाव सामिल आहे. भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे मल्लखांब करतानाचे व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये भाग्यश्री मल्लखांबचा सराव करताना दिसत आहे. त्यावर प्रेक्षकांनी खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांना तो व्हिडीओ खूप आवडला आहे.
तिचा हा व्हिडीओ फार व्हायरल झालेला आहे . एवढंच नाही तर ती या व्हिडीओ मध्ये केलेल्या भूमिका पेक्षा खूप वेगळी दिसत आहे. या व्हिडीओला तिने बिस्ट मोड असे कॅप्शनही दिले आहे.
भाग्यश्रीचा हा व्हिडीओ अनेक चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरणार हे मात्र नक्की. भाग्यश्री आपल्या फिटनेसमुळे अनेकांना ट’क्क’र देते. भाग्यश्रीचा आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दु’र्ल’क्ष होऊ देत नाही.
अभिनयबरोबच तिला फिटनेसचेही वे’ड असल्याचे समोर आले आहे.भाग्यश्रीच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. तिचे चाहत्यांना असेच व्हिडीओ कदाचित तिचे आवडत असावेत. बिनधास्त. सध्या ती हळूहळू प्रचलित अभिनेत्री कडेही वाटचाल करत आहे.
तिने बरेच कामे केलेली आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त चर्चेत असणाऱ्या आनंदी गोपाळ या सिनेमामध्ये डॉ. आनंदीबाईंची भूमिका भाग्यश्री मिलिंदने साकारली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचे फार कौतुकदेखील झाले होते.
कारण तिने त्या काळात जाऊन भूमिका जगली होती. आपलीशी करून घेतली होती. तिचं हेच अनेकांना आवडलं की तिला भूमिका मिळाली की मनापासून काम करायला आवडतं. तेच प्रेक्षकांना भावतं.
भाग्यश्रीने यापूर्वी २०१३ मध्ये आलेल्या बालक पालक सिनेमात मुख्य भूमिकेत होती. भाग्यश्रीने आजपर्यंत वेगवेगळ्या थाटणीच्या सिनेमात काम केलं आहे. भाग्यश्रीने मुंबईतल्या डहाणूकर कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
तर आता ती लवकरच येणाऱ्या काळात नव्या चित्रपट मध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यासोबत तिचे अजून वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये कामे ही चाललेली आहेत. याचे अपडेट ही ती तिच्या सोशल मीडियावर देतच असते. तर भाग्यश्री ला तिच्या पुढील आयुष्यात खुप मोठं होण्यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.