आर्यन खान ड्र’ग्स प्रकरणात अडकलेली अनन्या पांडे आहे फक्त इतकी शिकलेली, जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आर्यन खान ड्र’ग्स प्रकरणात बॉलिवूड यंग लेडी अनन्या pande सुद्धा प्रचंड चर्चेत आली होती. लोकांकडून ट्रो’ल सुद्धा झाली होती. कारण तिचं आणि आर्यन चं चॅट NCB ला सापडलं होतं म्हणून तिला स’मन्स बजावून चौकशी साठी बोलवलं होतं. अनन्या पांडे सोबत तिचे वडील चंकी पांडे सुद्धा होते.

याआधी student of the year 2 या सिनेमात त्याच बरोबर इतर ही काही सिनेमात काम करून ती प्रेक्षकांना भेटली होती. पण आता NCB आणि आर्यन खान ड्र’ग्स प्रकरणात तिचं नाव आल्यानंतर ती ही खूप लोकांना, चाहत्यांना माहीत झाली. आता ती चांगलीच अ’डचणीत असली तरी चाहत्यांना मात्र या दरम्यान च्या काळात ती जाय करते ? कुठं राहते आणि महत्वाचे म्हणजे किती शिकलेली आहे ? हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा आहे. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  2020 मध्ये गूगलवर सर्वात जास्त सर्च केले गेले या 5 अभिनेत्रींना, 2 नंबरच्या अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

अनन्या पांडे ही बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. बाप प्रसिद्ध अभिनेते असल्याने ओळखी खूप होत्या त्यामुळे तिला इंडस्ट्री मध्ये ठाण मांडायला काही फार वेळ लागला नाही. अनन्या पांडे ही फक्त 12 वी शिकलेली आहे. त्याच्यापुढे ती शिकू शकली नाही; नाहीतर तिला अभिनेत्री होण्यावर फोकस करता आला नसता असं तिचं म्हणणं आहे.

आज गोरगरीब जनतेच्या मुला बाळाला आर्थिक अ’डचणी मुळे शिकता येत नाही. आणि अश्या सेलिब्रिटी लोकांकडे पैसा असूनही काही उपयोग नाही. तिने यूनिवर्सिटी ऑफ सदर्न कैलिफॉर्निया मध्ये दाखला टाकला होता. तिथून शिक्षण घेऊन तिने बॉलिवूड मध्ये अभिनेत्री होण्याकडे तारूण्य मध्ये मोर्चा वळविला. पहिला चित्रपट तिने करण जोहर चा केला. ज्यामध्ये तिचं काम चांगलं चर्चेत आलं. त्यामुळे तिला पुढे अजून कामे मिळू लागली.

See also  अजय देवगण सोबत काम करणारी हि अभिनेत्री अचानक झाली चित्रपटांमधून गायब, आज करत आहे असं काही...

अनन्या पांडे ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. स्वतःचा चांगला लूक वाला फोटो किंवा व्हिडीओ ती टाकत असते. तिचे लाखो करोडो चाहते आहेत. ती सध्या सर्वांत तरुण आणि सुंदर अशी गोंडस अभिनेत्री आहे. पण माहीत नाही अश्या कारणास्तव ती ड्र’ग्स प्रकरणात अडकली आणि नकारात्मक मार्गाने ट्रोल झाली.

कळलं का किती शिकलेली आहे अनन्या पांडे. तर ही मोठ्या लोकांची पोरं काही फार शिकलेली नसतात. म्हणून तर कधी मधी हुकल्या वाणी कामे करतात.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment