अनिल अंबानी हे होते कर्जाच्या ओझ्याखाली; मात्र हार न मानता दिवसभरातील 14 ते 16 तास करतात ते खूपच कष्ट…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जगातील सर्वांत टॉप 10 उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्व लोक मुकेश अंबानींसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुद्धा ओळखतात. 2005 मध्ये जेव्हा मुकेश व अनिल अंबानी यांच्यामध्ये संपत्तीची वाटणी झाली.

AnilAmbani 1624473492320 1624473505977

Advertisement

तेव्हा या दोन्ही भावांना अगदी बरोबरचे हिस्से करून देण्यात आले. 2007 मध्ये अनिल अंबानी हे लगबग 42 अरब ङॉलर संपत्तीचे मालक होते. तर मुकेश अंबानी यांच्याजवळ तब्बल 49 अरब ङॉलरची प्रॉपर्टी होती. तेव्हा या दोन्ही भावांमधील नातेसंबंध अतिशय छान होते. तर अनिल अंबानी हे 2008 मध्ये जगातील उच्चश्रीमंत लोकांच्या लिस्टमध्ये सहाव्या स्थानावर होते.

See also  शिवीगाळ कोणी केली उघड करण्यासाठी भास्कर जाधवांची नार्को टेस्ट करा, ‘या’ भाजप आमदाराची मागणी

जगातील बिलेनियर क्लब मध्ये सामील असणारे अनिल अंबानी यांच्या आयुष्यात 2012 नंतर अनेक सं’क’टे येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या एकामागोमाग एक कंपन्या ह्या ङुबत गेल्या आणि ते कर्जाच्या ओझ्यात पडू लागले. तर याच्या उलट मुकेश अंबानी हे यशाची उंच उंच शिखरे चढत गेले.

Advertisement

Anil Ambani

नेमकं काय घडलं? : अनिल अंबानी यांना ओळखणारे त्यांचे जवळचे आणि तमाम विशेषतज्ज्ञ यांचे म्हणणे होते की, त्यांच्या या परिस्थितीला जबाबदार फायनांनशियल मिस मॅनेजमेंट हे कारण आहे. मालमत्तेची वाटणी झाल्यावर अनिल अंबानी यांना ज्या कंपन्या मिळाल्या होत्या, त्यावर त्यांनी लक्ष दिले नाही.

Advertisement

त्याव्यतिरिक्त त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पैसा गुंतवला आणि हे त्यांच्यासाठी नु’क’सा’न ठरले. त्यामुळे आधीपासूनच स्थिरावलेल्या सर्व कंपन्या ङु’बा’य’ला सुरुवात झाली आणि अनिल हे कर्जात अडकू लागले.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील या प्रसिद्ध कलाकाराचे झाले निधन, मालिकेची शूटिंग...

152144 anil ambani

Advertisement

अशी स्थिती निर्माण झाली : अनिल अंबानी हे कर्जाच्या ओझ्यात पडू लागले. त्यांच्या कंपन्यांवर एकूण 4200 करोडों रुपयांपेक्षा अधिक कर्ज होऊ लागले. त्यामुळे त्यांनी नाइलाजाने आपली काही संपत्ती विकून अर्धे कर्ज फेडले. लंडनच्या एका को’र्टा’ने सांगितल्याप्रमाणे आता ते फक्त एक कार चालवतात आणि दागिने विकून वकिलांची फीस् भरत आहेत. त्यांचा सर्व खर्च परिवार करतात. अनिल अंबानी यांनी म्हटले की, आता त्यांची नेटवर्थ शून्य आहे.

सुधारणा करण्याचे प्रयत्न करत आहेत : कर्जाच्या ओ’झ्या’त असणाऱ्या अनिल अंबानी यांनी कधीही हार मानली नाही. ते आयुष्यात प्रगती करण्याची तयारी करत आहेत. मीडियाच्या माहितीनुसार ते दिवसभरातील 14 ते 16 तास अतोनात मेहनत करतात. कारण आपल्या ङुबत जाणाऱ्या कंपन्यांना वाचवता येईल. अनिल अंबानी हे पहिल्यापेक्षा जास्त धार्मिक आहेत. म्हणून तर ह’ल्ली ते जास्त मंदिरात पाहिले जातात. ते दररोज 10 किलोमीटर धावतात. त्याचसोबत खूप एक्सरसाईज देखील करतात. तसेच ते आपल्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेतात.

See also  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू
Advertisement

newslaundry%2F2021 05%2F5470cd8e 934e 48e7 9cca

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close