अनिल कपूरने करीना कपूर बद्दल केला हा ध’क्कादायक खुलासा, म्हणाला करीना…

बॉलीवुड च्या चंदेरी दुनियेतील “लखन” म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर हे सध्या चित्रपटांत काम करत नसले तरीही त्यांच्या नावाची कीर्ती मात्र आजही आहे. हल्लीच स्टार अनिल कपूर आणि इंडस्ट्रीमधील रापचिक अदाकारी मल्लिका करिना कपूर यांच्या चित्रपटाची फीस् घेण्या बद्दल एक खूप मोठा खुलासा करण्यात आला आहे.

68b19cf98641f33b70f88211e8d82ed5

अभिनेत्री करीना कपूर खान ही आपल्या मनाप्रमाणे चित्रपटांमध्ये काम करते व ती ज्या प्रमाणे फीस् ची ङिमांङ करते, अगदी त्याचप्रमाणे फीस् तिला दिली जाते. अनिल कपूर यांनी स्वतःच या गोष्टीचे स्पष्टीकरण दिले आहे.

9e1a0826bbc3040fc146737c165426cf

त्यांनी सांगितले की, “वीरे दी वेडिंग” या चित्रपटाच्या वेळी करीना ने खूप मोठ्या प्रमाणात फीस् घेतली होती. करीना कपूरचा शो “व्हॉ’ट वूमन वॉन्ट” या शोमध्ये अनिल कपूर हे एक गेस्ट म्हणून आले होते.

READ  या प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीवर केला गं'भीर आ'रोप, म्हणाली, "माझे बोल्ड व्हिडिओ विकून...'

याच दरम्यान संधी साधत अनिलने तेव्हा करीनाचे सर्व सि’क्रे’ट शेयर केले आहेत. तेव्हा करिनाने अनिल कपूर यांना खूप प्रश्न विचारले आहेत. त्यांपैकी एक प्रश्न तर अतीशय मजेदार होता.

73590d91a7194d55ae07eb0db89563cb आपल्या शो मध्ये करिनाने अनिल कपूर यांना विचारले की, हॉलीवुड मध्ये बहुतेक मेल एक्टर्स हे तिथेच काम करतात. जिथे त्यांना देखील फिमेल एक्ट्रेसेस प्रमाणे सारखेच फीस् पेमेंट दिले जाते. तर मग बॉलीवुड एक्टर्स ने देखील असेच करायला हवे का?

तेव्हा अनिल कपूर म्हणाले की, “तू माझ्यापेक्षा जास्त पैसे घेतले आहेत.” अनिल कपूर यांचे हे बोलणे ऐकून करीना तर अगदी शॉ’क’च झाली व ती म्हणाली की, “आम्ही तर बे’रि’य’र’र्स तो’ड’त आहोत. परंतु तुम्ही जसे म्हणाले, तसे अजूनही काही लोक…”

READ  "तारक मेहता..." मालिकेतील दयाबेन हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचा पगार ऐकून विश्वास बसणार नाही...

kareena kapoor khan in punit balana kurta

त्यानंतर अनिल कपूर यांनी एका इ’न’सिं’ङे’ट बद्दल चर्चा केली. अभिनेते अनिल कपूर यांनी त्या इ’न’सिं’ङे’ट विषयी सांगितले, जेव्हा प्रोङयुसर करीना सोबत “वीरे दी वेडिंग” या चित्रपटाच्या फीस् विषयी बोलत होते. तेव्हा अनिल कपूर म्हणाले की,”प्रोङयुसर म्हणत होते की, ही तर फिल्म मधील हिरो पेक्षाही जास्त फीस् मागते यार. मी त्यांना म्हणालो की, द्या मग.

Anil Kapoor

अनिल कपूर यांनी अजूनही खूप गोष्टी शेयर केल्या आहेत. ते म्हणाले की, “फिल्म मधील अभिनेत्री पेक्षा कमी पेमेंट मला मिळायचे, म्हणून मला मुळीच वा’ई’ट वाटत नसायचे. कारण असे माझ्यासोबत बरेचदा झालेले आहे.”

anil kapoor s 24 series launch 137723452730 तेलाचा म्हणाले की, असे बरेच चित्रपट आहेत, ज्या मध्ये लीङ एक्ट्रेसला माझ्यापेक्षा जास्त पेमेंट मिळाले आहे. परंतु मी कधीही उ’दा’स न होता, खुश होऊन एन्जॉय करत काम केले आहे.

READ  अभिनेता राजकुमारचा "जानी" दु'श्म'न असलेला हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आज आहे अब्जाधीश, नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment