तब्बल 25 गर्लफ्रेंड नंतर “हिच्या” सोबत लग्न केले अनिल कपूरने; खूपच रोमॅन्टिक आहे त्यांची ही लवस्टोरी…
‘ग’र्ल’फ्रें’ड’ असल्यावर आयुष्य अगदी सप्तरंगी होऊन जाते. पण ती जर नसेल तर मात्र अगदी रंगहीन आयुष्य होऊन जाते. म्हणून तर एक का होईना…साधी सिम्पल असेल तरी ठीक पण गर्लफ्रेंड मात्र हवी. अहो पण एक किंवा दोन गर्लफ्रेंड ठीक आहे हो….तुम्हांला ठाऊक आहे का, बॉलीवुडच्या या अभिनेत्याच्या तर तब्बल 25 गर्लफ्रेंड होत्या. त्यानंतर त्याने लग्न केले. चला तर मग मित्रांनो पाहूया, कोण आहे हा बॉलीवुड मधील अवलिया आणि त्याची ही ढिंकचाक लव्हस्टोरी.
अनेक चित्रपटांमध्ये भन्नाट काम करणारा अभिनेता अनिल कपूर याची लवस्टोरी खूपच रोमॅन्टिक आहे. 19 मे 1984 रोजी त्याने सुनिता सोबत लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला तब्बल 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच खास निमित्ताने आम्ही तुम्हांला या क्यूट कपलची लवस्टोरी सांगणार आहोत. अनिल कपूर आणि सुनिता यांनी लग्नाआधी तब्बल 10 वर्षे एकमेकांना ङेट केले. हे सर्व अनिल कपूरने स्वतः आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
अनिल कपूरने लग्नाआधी कित्येक मूलींना ङेट केले होते. त्याने दिलेल्या मुलाखतीतून हे समजले की,”अगदी शाळेत असल्यापासूनच अनिल कपूरने आयुष्यात सुख उपभोगायला सुरुवात केली होती. अभ्यासात त्यांना मुळीच रुची नव्हती.
म्हणून नेहमी तो कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून राहायचा. त्यादरम्यान त्याने 3-4 मूलींना ङेट केले होते. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यावर 20- 25 जणी त्याच्या गर्लफ्रेंड होत्या. पण सुनिता त्याला सर्वांत बेस्ट वाटायची. म्हणूनच अनिल कपूरने तिच्यासोबत लग्न केले.
तेव्हा अनिलने सांगितले की,”माझ्या एका मित्राने सुनिताला माझा नंबर दिला होता. त्यामुळे ती मला प्रँक कॉल करू शकेल. एकदा आम्ही कॉलवर बोललो, त्यानंतर तिचा आवाज ऐकूनच मी तिच्यावर मोहित झालो. काही आठवड्यांनंतर आम्ही एका पार्टीत भेटलो. ती आमची पहिली भेट होती.
पण सुनिता मध्ये असे काहीतरी होते, ज्यामुळे मी तिच्याकडे आकर्षित झालो. नंतर आम्ही चांगले मित्र बनलो. तेव्हा माझे नुकतेच ब्रेकअप झाले होते आणि ही गोष्ट मी तिच्यासोबत शेयर केली होती. त्यानंतर आम्ही कधी एकमेकांना ङेट करू लागलो, हे मला समजलेच नाही. आमच्यात गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड सारखे काही नव्हते. पण प्रेम नक्की होते.
सुनिता स्वतंत्र कुटुंबातील होती. तिचे वडील बँकर होते आणि ती स्वतः मॉडेलिंग करत होती. पण मी बेकार होतो. तेव्हा मी चेंबूरला राहायचो आणि ती नेपियनसी रोडवर राहायची. मी तिला भेटायला बसने जायचो. पण ती मला टॅक्सी घ्यायला सांगायची. माझ्याकडे पैसे नसायचे, असे मी तिला सांगितले की,”जस्ट कम ना..आय विल मॅनेज..”असे तिचे उत्तर नेहमी ठरलेले असायचे.
सुनिताने अगोदरच बजावले होते की, मी लग्नानंतर किचनमध्ये जाणार नाही आणि मी जेवण बनवणार नाही. त्यामुळे तिच्यासोबत लग्न करायचे असेल, तर मला आधी काही बनावे लागेल, हे मला समजून चुकले. त्यानंतर मी खूप स्ट्रगल केले. पण सुनिताने माझ्यावर कधीच कोणताही दबाव टाकला नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.