“मी काहीही केलं तरी अनिल कपूरचा मुलगा असल्याने मला…” असे म्हणत हर्षवर्धन ने केले ध’क्कदायक विधान…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेते अनिल कपूर आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर हे मागील कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. परंतु हर्षवर्धन हा आपल्या वङिलांप्रमाणे सुपरङुपरहिट चित्रपट देऊ शकला नाही.

thumbnail harsh varrdhan kapoor1625728543

Advertisement

पण सध्या तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वतःची ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपासून हर्षवर्धन हा त्याच्या “रे” या वेबसिरीजमुळे जास्त चर्चेत आला आहे. परंतु तरीही अजूनही काही जणांना त्याच्याकडून समस्या आहेत व त्याचे कारण म्हणजे आपले वडील अनिल कपूर हे असल्याचे तो सांगतो.

हर्षवर्धन कपूर याने आपल्या मुलाखतीत सांगितले की, “मी जो मार्ग निवडला आहे, त्यामध्ये साधारण आणि धर्माला अनुसरून असणारे चित्रपट हे मीडिया मध्ये जास्त चर्चेत नसतात. परंतु ते करणे मला खूप आवडेल. मला जे लोक खूप चांगले ओळखतात, त्यांना माहीत आहे की, मला कोणत्या प्रकारची कामे करायला आवङते. म्हणून माझा जास्त विरोध केला जात नाही.

See also  वयाच्या ५४ व्या वर्षी तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे धक धक गर्ल माधुरी, संपत्तीचा आकडा पाहून हैराण व्हाल!
Advertisement

थोडक्यात म्हणजे मी कितीही चांगले काम केले, कितीही सुपरहिट चित्रपट दिले तरीही लोकांना माझ्या मध्ये कमी आढळून येणारच. कारण शेवटी मी अनिल कपूर यांचा मुलगा आहे,” असे हर्षवर्धन म्हणाला.

Advertisement

तसेच अभिनेता हर्षवर्धन पुढे म्हणाला की, त्याला हे खूप चांगले माहीत आहे की तो यामध्ये काहीच करू शकत नाही. त्यामुळे अनिल कपूरसोबत अभिनव बिंद्रा यांच्या बायोपिक मध्ये एकत्रित दिसणार आहे. यादरम्यान हर्षवर्धन ह्याने 2016 मध्ये “मिर्जया” या चित्रपटातून बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पदार्पण केले.

harshvardhan2 1625726602

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीची ब्रे'कअप नंतरची ध'क्कादायक पोस्ट व्हायरल, म्हणाली, मला खूप त्रा'स होतो जेव्हा..
Advertisement

Leave a Comment

close