‘तारक मेहता…’ मधील नव्या अंजली भाभींचे फोटो होता आहेत खूपच वायरल, पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल!

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या सुपरहि’ट शोचे तर तुम्ही आम्ही सर्वजण फॅन्स आहोत. फक्त देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील हा फेमस शो आहे. कारण या शो ची खासियतच काही निराळी आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानकाळात चालू असलेल्या सर्व घडामोडींचा आढावा घेत या शो मध्ये एपिसोड दाखवले जातात. त्याचप्रमाणे यातील सर्व कलाकारांची अप्रतिम वाखाणलेली भूमिका. आज तब्बल 12 वर्षांचा प्रवास सुरू ठेवत यशस्वी प्रवास करणारा हा टेलिव्हिजन वरील पहिला- वहिला शो आहे.

135900754 443259323714346 3991315583589649838 n.jpg? nc ht=instagram.fdel42 1.fna.fbcdn

या शो मधील बहुतेक कलाकार हे अगदी सुरुवातीपासूनच शो मध्ये काम करत आहेत. त्यामुळेच तर लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण या शोचे फॅन्स आहेत. तुम्हांला तर माहितच आहे की, “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील अंजली मेहता म्हणजेच आपल्या गोकुळधामच्या लाडक्या अंजली भाभी

READ  रितेश देशमुखने या हृ'द'य'स्प'र्शी कारणामुळे सोडल्या आहेत आपल्या आवडत्या सवयी, कारण ऐकून थक्क व्हाल!

यांची भूमिका मागील काही दिवसांपासून सुनैना फौ’ज’दा’र ही साकारत आहे. सुनैना या शो मधील नवीन कलाकार असली, तरीही तिने खूपच कमी दिवसांत आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पाडत आहे.
135329730 721718495148256 153171463999817106 n.jpg? nc ht=instagram.fdel42 1.fna.fbcdn
मात्र तरीही सुनैना ही थोडीफार घा’ब’र’त आहे. कारण नेहा मेहता ही शो सुरू झाल्यापासून अंजली भाभींची भूमिका साकारत होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात मात्र जुनी अंजली भाभी हीच कायम असावी, असे सुनैना चे मत आहे.
132278485 493390114969024 5583962606798458582 n.jpg? nc ht=instagram.fdel42 1.fna.fbcdn
शो मध्ये सुनैना चा गेटअप पूर्णपणे जुन्या अंजली भाभींचा म्हणजे नेहाचा लुक कायम ठेवते. पण आपली नवीन अंजली भाभी ही देखील सौंदर्याच्या बाबतीत काही कमी नाही. सुनैना ही खूपच मॉडर्न आणि स्टायलिश राहते. त्यामुळे तिच्या लुक ची चर्चा ही सर्वजण आवर्जून करतात.
134102849 240618254354840 8803620736720089259 n.jpg? nc ht=instagram.fdel42 1.fna.fbcdn
तुम्हांला कदाचित ठाऊकच नसेल की, सुनैना फौजदार ला ङान्स करणे आणि गाणी म्हणणे, हे खूप आवडते. चार वर्षे आपल्या बॉयफ्रेंड सोबत रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर तिने कुणाल भामब्वानी सोबत विवाह केला आहे. तसेच 2007 मध्ये स्टार प्लस या चॅनेलवरील “संतान” या सिरीयल मध्ये तिने ङेब्यू केला होता.

READ  अभिनेता संजय दत्तने त्याच्या पत्नीला भेटवस्तू म्हणून दिले चक्क ४ फ्लॅट्स, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

आपल्या प्रयत्नांच्या जोरावर सध्या सुनैना आपली भूमिका चोख निभावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
133871792 231248191859717 9070032658196073413 n.jpg? nc ht=instagram.fdel42 1.fna.fbcdn
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते

. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment