हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता दा’रू पिऊन घु’स’ला होता श्री देवीच्या चेंजिंग रूममध्ये, आणि पुढे जे झाले ते ऐकून विश्वास बसणार नाही…
१९८०-९० दशकाचा काळ श्री देवी या अभिनेत्रीने खूप गा’ज’व’ला होता. तिच्या अभिनयाची दिलखेच अदा, आणि सौंदर्या मुळे तिने रसिकांना मं’त्र’मु’ग्ध करून टा’क’लं. त्यावेळी तिचे लाखो चाहते देशात तयार झाले होते. अनेक अभिनेत्रींना मागे टाकून ती बॉलीवूड ची नंबर एक ची अभिनेत्री झाली होती.
त्यावेळी तिने अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. तिचे सर्व चित्रपट एकामागून एक असे सुपरहिट ठरत होते. सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीत श्री देवीचं नाव जोडल्या गेलं होतं. नृत्य, अभिनय या दोन्हीवर तिची खूप कमांड होती.
तिच्याकडे अनेक चित्रपट पेंडिंग ला होते. त्याचं काळात संजय दत्त या अभिनेत्याच्या अभिनयाला ही सुरुवात झाली. संजय दत्त बद्दल आपल्याला बरेच काही माहिती आहे की त्याचं प्रेम प्रकरण खूप आहेत. एकदा असं काही घडलं की तेव्हापासून श्री देवी यांनी संजय दत्त याच्याशी काम न करण्याचा कायमचा निर्णय घेऊन टा’क’ला.
संजय दत्त च्या अभिनयाची गाडी चांगलीच रंगत चालली होती. एकामागून एक त्याचेही हिट चित्रपट येत होते. पण त्याला असलेलं व्य’स’न हे त्याच्या आयुष्याला घा’त’क ठरत होतं. पार्टी वगेरे दा’रू पिणं झालं तर त्याला काही कळत नसायचं.
याचा खूप वा’ई’ट परिणाम व्हायचा. दोघांच्या कामाचं आणि ओळखीचं काहीच क’ने’क्श’न नव्हतं. सोबत कधी एकत्र काम करतील असेही काही दिसत नव्हतं. पण ८० सालानंतर सजनी दत्त फो’क’स’ला आला.
तेव्हा १९८३ मध्ये घ’ड’ले’ली गोष्ट आहे. श्री देवी हिंमतवाला चित्रपटाचं शूटिंग करत होती. त्यावेळी संजय दत्त तिथे आला. कारण तो आधीच श्री देवीचा खूप फ्यान होता. पण ओळख मात्र नव्हती. संजय दत्त त्याकाळी करियर मध्ये उतार चढाव मध्ये होता. कारण त्याने ड्र’ग्ज घेणं सुरु केलं होतं. दा’रू, ड्र’ग्ज, यामुळे त्याची प्रतिमा म’ली’न होत चालली होती. तो जेव्हा हिंमत वाला चित्रपटाच्या सेटवर पोहचला तेव्हा त्याने ड्र’ग्ज चे सेवन केलेलं होतं.
त्याला काहीच कळत नव्हतं. तो म’द्य’धुं’द अ’व’स्थे’त होता. तेव्हा त्याने आज सेटवर आलोच आहे तर काहीही केल्याशिवाय श्री देवी ला भेटल्याशिवाय जायचं नाही. त्याने तिला भेटण्याचा निर्णय घेतला. संजू बाबा हा खूप वेगळा होता. कधी काय करेल याचा नेम नव्हता.
सेटवर श्री देवी नव्हती. तो तसाच श्री देवीच्या चेंजिंग रूम मध्ये गेला. काहीही विचार न करता तो आत शि’र’ला. म’द्य’धुं’द अ’व’स्थे’त अ’चा’न’क संजय दत्त ला रूम मध्ये शिरलेलं पाहून श्री देवी सं’ता’प’ली. तेव्हा श्री देवीने त्याला रा’गा’ने बाहेर काढलं होतं.
ह्या बद्दल संजू बाबानेच फिल्म फेयर च्या एका मुलखतीत सांगितलं होतं. त्याने नंतर या प्रकारची जाहीर मा’फी सुद्धा मागितली; पण त्यानंतर श्री देवीने संजू बाबा सोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजपर्यंत योग येऊन ही दोघे सोबत काम करू शकले नाहीत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.