अभिनेता वरुण धवनची पुतणी दिसायला आहे खूपच सुंदर, तिचे बो’ल्ड फोटो होत आहेत खुपच व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक छोकरा अभिनेता वरुण धवन याचे तर लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. त्याची अदा, अभिनय व कॉमेडी हे सर्व आपल्याला ठाऊकच आहे. सध्या असेही अनेक नवनवीन कलाकार इंङस्टीमध्ये आपली अफलातुन एंट्री करत आहेत. त्याचसोबत आता वरुणची पुतणी ही सुद्धा इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच आता अंजनी धवन हे नाव चाहत्यांना वेडेपिसे करणार, हे तर नक्कीच आहे.

Anjini Dhawan 1

अंजनी धवन ही देखील वरुण धवन सारखीच आहे. वरुणचा चुलत भाऊ सिद्धार्थ धवन याची ती मूलगी आहे. फक्त 20 वर्षीय अंजनी ही खूपच बो’ल्ड लुकिंग व चंचल आहे. सोशल मीडियावर तिच्या अफलातुन अदाकारी फोटोज् ने ती चाहत्यांना घायाळ करते. त्यामुळे तिचे फॅन फॉलोइंग देखील भरपूर प्रमाणात आहे.

See also  शाहरुख खान झाला हॉस्पिटलमध्ये दाखल? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...

अंजनी धवन ही लवकरच बॉलीवुडच्या एका चित्रपटातून सर्वांसमोर येत आहे. सोशल मीडियावर तर ती खूप एक्टिव असते. आपले नवनवीन फोटोज् ती नेहमीच अपलोड करते. त्याचसोबत ती आपले शिक्षण सुद्धा पूर्ण करत आहे. अंजनी धवन हिला देखील इंङस्टीमध्ये स्वतःची अशी एक अनोखी हटके ओळख बनवायची आहे. त्यासाठी कित्येक प्रयत्न करण्याची सुद्धा तिची तयारी आहे.

1611732297 anjini dhawan

त्याचप्रमाणे यावर्षी अनेक स्टार किङस् हे इंङस्टीमध्ये पाऊल टाकत आहेत. यामध्ये शाहरूख खानची मूलगी सुहाना खान, श्रीदेवी यांच्या मूली देखील बॉलीवुड मध्ये आपले करियर बनवण्याची सुरुवात लवकरच करणार आहेत. त्याचबरोबर संजय कपूर यांची मूलगी शनाया कपूर ही सुद्धा इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे.

तर मित्रांनो अभिनेता वरुण धवन याची पुतणी अंजनी धवन ही इंङस्टीमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे आता यात काहीच वाद नाही की, ती देखील सुपरङुपरहिट नाव कमावून लोकांच्या मनावर राज्य करणार आहे. त्यामुळे “दिल थाम के बैठो, अभी तो हिरोईन आ रही है भिङु”.असे म्हणण्यास हरकत नाही.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने या ध'क्कादायक कारणामुळे घेतला घटस्फो'ट, कारण ऐकून हैराण व्हाल!

anjini%2Bdhawan

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment