सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे लवकरच अडकणार लग्न बंधनात, जाणून घ्या को आहे होणारा पती…
टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर “पवित्र रिश्ता” या सिरीयल मधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या हृदयात उमटवत तिने देशभरात नाव कमावलं अशी अभिनेत्री अंकिता लोखंडे. हल्ली अभिनेत्री अंकिता लोखंडे चे बरेचसे फोटोज् सोशल मीडियावर वायरल होत आहेत. या फोटोज् मध्ये तिच्या हातांवर सुंदर मेहंदी लागलेली आहे व तिच्या चेहऱ्यावरील गोङगुलाबी आनंद झळकत आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे चे फोटोज् पाहून आपण अंदाज लावू शकतो की, ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. यासाठी तर तिने आपल्या सुंदर हातांवर मेहंदी सजवली आहे, व त्या मेहंदी मध्ये आपला बॉयफ्रेंड विक्की जैन याचे नाव लिहिले आहे. त्यामुळे अंकिता आणि विक्की हे दोघेही लवकरच एकमेकांसोबत सप्तपदी घेतील.
या फोटोज् मध्ये आपण पाहू शकतो की, अंकिता च्या चेहऱ्यावरील सौंदर्य हे खुलून दिसत आहे. कारण ती आपल्या एका नव्या जीवनाची सुरुवात आपल्या लाडक्या बॉयफ्रेंड सोबत करणार आहे. आपण देखील पाहू शकता की, अंकिता आपल्या बॉयफ्रेंड सोबत उभी आहे. तर तिच्या व विक्की जैन च्या हातावरील मेहंदी ची ङिजाइन ही अगदी सेम टू सेम आहे.
तसेच अंकिता व विक्की यांच्या कपाळावर परंपरेनुसार टिळक देखील खूप छान उठून दिसत आहे. हे दोघेही पारंपरिक लुकमध्ये मेङ फॉर इच अदर जोडी दिसत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे ने शेयर केलेल्या फोटोज् वर तिच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने सुद्धा खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकिता व तिची बहीण अशिता यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी वर देखील बरेचसे फोटोज् शेयर केले आहेत. अंकिताने आपले फोटोज् इन्स्टाग्रामवर QandA या सेशनमधून शेयर केले आहेत.
अभिनेत्री अंकिता लोखंडे व विक्की जैन हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. तर विक्की च्या आधी अंकिता मृ’त अभिनेता सुशांत सिंह राजपूत यासोबत कित्येक वर्षे रिलेशनशिप मध्ये होती. सुशांत च्या मृ’त्यू’नं’त’र विक्की ने ज्या प्रकारे अंकिता लोखंडेला आधार देऊन तिची काळजी घेतली आहे, त्यामुळे तो खरंच कौतुकास्पद आहे.
काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूतचा वाढदिवस होता. तेव्हा अंकिता लोखंडे ने त्याच्या फोटोज् चा थ्रो बॅक व्हिडिओ शेयर केला होता. अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आता आपल्या लग्नाची गुङ न्यूज केव्हा देते, याची तर तिच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे. ते दोघेही सध्या एकमेकांसोबत निवांत टाइम स्पेन्ङ करताना दिसत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.