“पवित्र रिशता 2” मधील या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या जोडीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन सृष्टी मध्ये आपल्याला एकमेकांचे पडद्यावर वि’रोधक असलेले कलाकार खऱ्या आयुष्यात पडद्याआड सोबत दिसतील तर पडद्यावर सोबत असलेले खऱ्या आयुष्यात सोबत नसतील. त्यामुळे ही मायानगरी आहे. इथे कोण कोणाचा कधी मित्र होईल याचं काहीच सांगता येत नाही.

पण एकदा का मैत्री झाली, मग विषयच नसतो. ती मैत्री कायमस्वरूपी अविरत पणे टिकून राहत असते. आज आपण हिंदी – मराठी टेलिव्हिजन सृष्टी मधील एका अभिनेत्री मैत्रिणी जोडीच्या व्हायरल डान्स व्हिडीओ बद्दल बोलणार आहोत. कारण त्या दोघी एकमेकांच्या खूप जवळच्या अश्या मैत्रिणी आहेत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की त्या दोघी नेमकं आहेत तरी कोण ?

एक मराठी असून हिंदी टेलिव्हिजन मध्ये प्रचंड लोकप्रिय आहे, त्याचसोबत मध्यंतरी सुशांत सिंह राजपूत च्या आ’त्म’ह’त्या नंतर खूप चर्चेत आली होती. कारण ती त्याची गर्लफ्रेंड होती. आणि दुसरी मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सुप्रसिद्ध आहे.

See also  जर हि घटना घडली नसती तर या बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी असती अभिनेत्री माधुरी दीक्षित...

घराघरांत पोहचलेली आहे. आता आपल्याला लक्षात आलं असेल कुणाबद्दल बोललं जातं आहे…होय ! पवित्र रिषता 2 मध्ये दिसणारी मराठमोळी जोडी अंकिता लोखंडे ( ankita lokhande ) आणि अभिज्ञा भावे ( abhidnya bhave ) या दोन अभिनेत्री यांची. काय झालं दोघी सध्या पवित्र रिषता 2 मध्ये एकत्र झळकत आहेत.

त्यामुळे त्यांनी ऑफ सेट माधुरी दीक्षित ( madhuri dixit ) च्या एका गाण्यावर डान्स केला आणि तो व्हिडीओ अंकिता लोखंडे ने तिच्या सोशल मीडियावर व्हायरल केला. चाहत्यांच्या खूप पसंतीस पडत आहे. हा त्यांचा डान्स व्हिडीओ.

सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिज्ञा भावे च्या खऱ्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने दुसरं लग्न केलं आहे. तर अंकिता लोखंडे ही तिचा बॉयफ्रेंड विकी जैन सोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तर या दोघींना त्यांच्या पुढिल भावी यशस्वी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

See also  बनायचे होते 'नायक' पण बनले 'खलनायक' अमरीश पुरी, प्रोड्युसरच्या त्या शब्दामुळे बदलले सर्व आयुष्य!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment