सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने केली बॉयफ्रेंडसोबत रात्रभर पार्टी, पार्टीचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…
टेलिव्हिजन वरील “झी टिव्ही” वाहिनीवरील “पवित्र रिश्ता” या मालिकेतून संपूर्ण देशभरात ‘अर्चना’ म्हणून प्रसिद्धीत आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे. ह’ल्ली’च तिने आपला बॉयफ्रेंड विक्की जैन याच्यासोबत तीन वर्षांचे रिलेशनशिप पूर्ण केले आहे. त्यामुळे नुकतेच अंकिताने एक ध’मा’के’दार सेलिब्रेशन केले आहे. ज्याचे फोटोज् तिने आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहेत.
आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या फोटोज् मधील अंकिताचा तो ग्लॅमरस लुक तिच्या चाहत्यांना खूपच पसंद आला आहे. सोशल मीडिया युजर्स तिच्या या फोटोवर खूप लाईक आणि कमेंट्स करत आहेत. त्याचप्रमाणे अंकिताचे कित्येक फॅन्स तर तिच्या लग्नासाठी देखील अतिशय उत्सुक आहेत. विक्की सोबत तिचे रिलेशनशिप आहे, परंतु ते दोघेही विवाहबंधनात केव्हा अडकणार, या प्रतिक्षेत तिचे सगळे फॅन्स आहेत.
आपला हा फोटो शेयर करताना अंकिता लोखंडेने सर्व फॅन्सचे आभार व्यक्त केले आहेत. कारण अंकिताच्या आणि विक्की जैन च्या फॅन्सने या विशेष प्रसंगी त्यांना भरपूर गिफ्ट्स देऊन भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेंड होती. परंतु त्याच्यासोबत ब्रे’क’अ’प झाल्यावर विक्की जैन सोबत तिने आपल्या नवीन रिलेशनला सुरुवात केली. विक्की जैन सोबत आपले रिलेशनशिप अंकिता खूप छान एन्जॉय करते. त्यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ’त्म’ह’त्ये दरम्यान अंकिताने जी प्रतिक्रिया दिली, त्यामुळे सुशांतचे सर्व फॅन्स अंकिताला लाईक करू लागले. तर आता अंकिता लोखंडे आपल्या बॉयफ्रेंडसोबत अनेक फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करते, त्यामुळे तिचे फॅन्स हे लवबर्ङ विवाहबद्ध केव्हा होणार, याची आतुरतेने वाट पाहत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.