भरपार्टीत सगळ्यांसमोर अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंडला केलं किस, व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सेलिब्रिटीज लोक केव्हा काय करतील याचा काही नेम नाही बुवा…. आपल्या फॅन्सच्या नेहमी चर्चेत राहण्यासाठी काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत असतात. अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आपल्या बॉयफ्रेंड मुळे नेहमीच चर्चेत असते. आपला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत अनेकदा ती स्वतःचे फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करत असते. शनिवारी अंकिता आणि विक्की जैनने मित्रांसोबत दिवाळीची पार्टी सेलिब्रेट केली.

या दिवाळी पार्टीतील अनेक व्हिडिओ अंकिता लोखंडे ने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केले आहेत. यामधील एक व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होत आहे. ज्यामधील एका व्हिडिओत अंकिता विक्की ला किस करताना दिसत होती. यामध्ये तिने लाल रंगाची साङी परिधान केल्याचे दिसते. तसेच गळ्यात तिने हेवी नेकलेस घातला आहे.

See also  रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद यांचे निधन...

यामध्ये अंकिता आपल्या मित्र- मैत्रीणींसोबत बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत नाचताना दिसत आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, एका व्हिडिओत तर अंकिता विक्की सोबत नाचत असतानाच त्याला सर्वांसमोर किस करत आहे. अंकिता चे हे फोटोज् सोशल मीडियावर सध्या जबरदस्त प्रमाणात वायरल होत आहेत. अंकिताने या अगोदर देखील विक्की जैनसोबत चे अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेयर केले आहेत.

31 10 2021 ankita lokhande kiss her boyfriend 22166726

पवित्र रिश्ता मालिकेतून अंकिता सर्वांच्या घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने कंगना राणौत च्या स्टारर “मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झान्सी” या सिनेमातून बॉलीवुड मध्ये पदार्पण केले. तसेच टायगर श्रॉफ च्या “बाघी 3” सिनेमातून तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment