‘माझ्यासोबत झोपायला लागणार तरच काम मिळणार’ या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला ध’क्कादायक खुलासा!

सुशांतसिंग राजपूत चं ज्या ज्या वेळी नाव घेतलं जातं त्या त्या वेळी अंकिता लोखंडे चं नाव ही यायचं. कारण सुशांतसिंग ची गर्लफ्रेंड होती. आणि काही दिवसांनी ते लग्न ही करणार होते. पण सुशांतसिंग शेवटी सोडून गेला आणि त्यांनतर फक्त चर्चेत येतानाच अंकिता दिसली. तिने सुशांतसिंग ला न्याय मिळावा म्हणून खूप व्हिडीओ आणि इतर गोष्टी केल्या.

ausan

तर याच चर्चेत येणाऱ्या अंकिता लोखंडेच्या एका किस्याने पुन्हा एकदा बॉलिवूड किती नीच आहे हे दाखवून दिलं आहे. म्हणजे काही माणसं. तर नेमकं अस काय झालं ? तर चला सविस्तर जाणून घेऊयात.

अंकिता लोखंडे हे नाव आता इंडस्ट्रीसाठी नवं नाही. छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून सुशांत सिंह राजपूत आणि अंकिताची ‘अर्चना’ घराघरात पोहोचली. पण पहिला मोठा ब्रे’क मिळण्याआधी अंकिताला बरेच अनुभव आले होते. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्यालाही का’स्टिं’ग का’उ’च’चा सा’म’ना करावा लागल्याचा खुलासा केला आहे. एका चित्रपट निर्मात्याने आपल्याशी गलिच्छ व्यवहार केल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. कास्टिंग काऊच चा अनुभव तिने सांगितला.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीच्या प्रेमात पडलाय क्रिकेटर के. एल. राहुल, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री!

ankita lokhande

का’स्टिं’ग का’ऊ’च काही नवीन नाही. कारण ते याआधी अनेक अभिनेत्री साठी घडलेलं आहे. पण तिच्यासोबत जे काही घडलं ते मात्र खूप वि’चि’त्र आहे. अशी मानसिकता असलेली माणसे कशी असू शकतात ?

अंकिता म्हणते की “मी फार लहान होते तेव्हा एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या ऑडिशन साठी मला बोलावण्यात आलं होतं. तिथे एका माणसाने मला खोलीत बोलावलं व आपल्याला काही विचारायचं असल्याचं तो म्हणाला. ‘तुला कॉ’म्प्र’मा’इ’ज कराव लागेल, तयारी आहे ना’”, असं विचारण्यात आलं. असं अंकिता म्हणाली.

ankita lokhande latest hot images fygg lg

पुढे अंकिताने आणखी खुलासा करत सांगितलं की, “मी त्यावेळी साधारणत: 19-20 वर्षांची होते. त्याने मला ज्या खोलीत बोलावलं तिथे कोणीही नव्हतं. तेव्हा मीही मुद्दाम विचारलं सांगा कोणतं कॉ’म्प्र’मा’इ’ज करावं लागेल? मला डिनर पार्टीला जावं लागेल? प्रोडुसर्स ना काय वाटतं?” किती वेगळं आणि भ’या’न’क आहे हे. अश्या व्यक्ती पासून सा’व’ध राहायला पाहिजे. अश्याना धडा शिकवायला पाहिजे.

READ  अनुष्का-विराट यांच्या मुलीची जन्म कुंडली आली समोर, जन्म कुंडली पाहून थक्क व्हाल!

त्यानंतर मी लहान होते तरी त्यांची चांगलीच शाळा घेतल्याचंही अंकिता म्हणाली. “तुम्हाला चांगली हुशार अभिनेत्री नको तर झोपण्यासाठी मुलगी पाहिजे?” असा सवाल आपण केला. “त्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली आणि आम्ही तुला काम द्यायला तयार आहोत असं सांगण्यात आलं. पण मी त्यांना साफ नकार दिला,” अंकिता म्हणाली.

See Beautiful Ankita Lokhande Images Hot Pics Wallpapers16

अंकिता सोबत जे काही घडलं ते खूप ध’क्का’दा’य’क आहे. कारण अशे लोक इंडस्ट्रीत येऊन चांगल्या लोकांना ब’द’ना’म करत आहेत. फिल्म इंडस्ट्री मधील एका नावाजलेल्या अभिनेत्याने गैरवर्तन केल्याचा गौप्यस्फोटही अंकिताने या मुलाखतीत केला. पण आपल्याला कोणाचंही नाव घ्यायचं नसल्याचं तिने म्हटलं.

अनेक अभिनेत्रींनी आजवर का’स्टिं’ग का’उ’च वर भाष्य केलं आहे. कास्टिंग काऊच हा विषय इंडस्ट्रीसाठी नवा नाही. MeToo मोहिमेअंतर्गतही यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न झाला. तर आता इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री अंकिताने ही तिचा का’स्टिं’ग का’उ’च बद्दलचा अनुभव मांडला आहे.

READ  बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने घेतली खूपच महागडी गाडी, गाडीची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...

Ankita Lokhande

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरिक्त मणिकर्णिका, बागी 3 या चित्रपटांमधे भूमिका साकारल्या आहेत. मणिकर्णिका चित्रपटात ऐतिहासिक पात्र अंकिताने साकारलं होतं. झलकरीबाईची भूमिका तिने साकारली होती.

बाकी काही असुद्या पण अंकिता लोखंडे पवित्र रिषता मुळे जी सुपरस्टार झाली ती आजतागायत टिकून आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. आज ना उद्या ती आपल्याला मोठ्या भूमिका मध्ये नक्कीच दिसेल. तिला तिच्या पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

Leave a Comment