अंकिता लोखंडेच्या या व्हिडिओवर प्रचंड भ’ड’क’ले आहेत सुशांतसिंग राजपूतचे चाहते, कारण ऐकून थक्क व्हाल!

मागील काही महिन्यांपूर्वी सुशांतसिंग ने ह’त्या की आ’त्म’ह’त्या हे प्रकरण खूप चर्चेत होतं. मग त्यात रिया चक्रवर्ती ही गु’न्हे’गा’र ठरवली जात होती तर सुशांत ची पहिली गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ला त्याची खरी साथीदार वगैरे वगैरे. पण आता काय झालं ? की सुशांतसिंग तर गेला. माणूस गेल्यावर किती दिवस कोण ? दुःख घेत बसेल.

सावरण्यासाठी तरी काहीतरी हालचाली करेल. जगेल. अंकिता लोखंडे आता तिच्या बॉयफ्रेंड सोबत आनंदाने जगत आहे. त्यात ती बि’न’धा’स्त फोटो वगैरे टाकत आहे. पण होतय काय की लोक तिला वेगवेगळ्या पध्दतीने ट्रो’ल करत आहे.

त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आलेली आहे. तिचे असं कोणतं रूप समोर आलं ज्यामुळे तिला ट्रो’ल केलं जातं आहे. तर चला सविस्तर जाणून घेऊयात…

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणारे ट्विट्स, इन्स्टाग्राम पोस्ट, व्हिडीओ, फोटोज यामुळे ती कायम चर्चेत असते. अलिकडेच तिने असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी सं’ता’प’ले आहेत.

“नशीब तुझं हे रुप सुशांतनं पाहिलं नाही”, असं म्हणत तिला काही जाणांनी ट्रो’ल देखील केलं आहे. अंकिताने इन्स्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर तिने मला सकारात्मक वाटतंय अशा आशयाची कॉमेंट देखील लिहिली होती. मात्र हा व्हिडीओ काही नेटकऱ्यांना आवडला नाही.

परिणामी त्यांनी अंकितावर जो’र’दा’र टी’का करण्यास सुरुवात केली आहे. “सुशांतला न्या’य मिळणार नाही म्हणून तू आनंदी दिसते आहेस. सुशांत गेल्यापासून तू खूप आंनदी झालेली दिसते आहेस. बरं झालं तूझं हे रुप सुशांतनं पाहिलं नाही.” अशा आशयाच्या कॉमेंट्स लिहून काही टी’काकारांनी तिला ट्रो’ल करण्याचा प्रयत्न केला आहे.

अंकितावर का सं’ता’प’ले नेटकरी? त्याचं खरं कारण काय असेल बरं ?… अंकिता दि’वं’ग’त अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड होती. सुशांतच्या मृ’त्यू’सा’ठी तिने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ज’बा’ब’दा’र धरलं होतं. सोशल मीडियाद्वारे ती वारंवार रियाच्या जीवनशैलीवर टी’का करत होती.

परंतु आता ती देखील सोशल मीडियावर आनंदी असतानाचे व्हिडीओ शेअर करत आहे. या पार्श्वभूमीवर तिचे हे व्हिडीओ शेअर करणं काही नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. परिणामी तिच्यावर आता टी’का केली जात आहे.

पण महत्वाचे म्हणजे आता तिला तिचं जीवन कसं जगायचं याचा अधिकार आहे ना ? पण हेच तुम्ही आम्ही विसरत चाललो आहोत. जगू द्या. आनंदाने..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment