अंकिता लोखंडे म्हणते की,”मी फक्त पार्टी एन्जॉय करण्यासाठी आणि ऐशोआरामीत राहण्यासाठी केलं लग्न

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“पवित्र रिश्ता” या मालिकेतून बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत आपल्या नावाचे अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नुकतीच आपला बॉयफ्रेंड विकी जैन सोबत विवाहबद्ध झाली आहे. लग्नानंतर तिने आपल्या मुलाखतीमध्ये काही खास गोष्टी शेयर केल्या आहेत. ती म्हणते की, आम्ही दोघेही खूप जुने फ्रेंडस आहोत. त्यामुळे लग्नानंतर सुद्धा मला आमच्या नात्यात काही वेगळेपण जाणवत नाही. त्यामुळे जेव्हापासून मी विक्कीसोबत आहे. तोपर्यंत तो मला सपोर्ट करत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक नामांकित हस्ती आहे. बॉलीवुड मध्ये सुद्धा तिचा चांगलाच बोलबाला आहे. अंकिता आपल्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच प्रसिद्धीत राहायची. तर आता लग्नानंतर तिने आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफविषयी आपल्या चाहत्यांना काही किस्से सांगितले आहेत. अंकिता म्हणते की, विकीला पार्टनर म्हणून मिळवून मी तर खूप धन्य झाले. जेव्हा कामाचे प्रेशर येते, तेव्हा माझ्यावर खूप ताण येतो. तेव्हा विक्की मला प्रेरणा देतो.

See also  ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या विषयी झाली ही भविष्यवाणी, ऐकून सारा देश झाला आश्चर्यचकित...

अंकिता लोखंडे हिला जेव्हा विचारण्यात आले की तुला लग्नानंतर काही वेगळेपण जाणवत आहे का? तर यावर तिने म्हटले की, मी लग्न यासाठी केले आहे कारण मला खूप पार्टीज एन्जॉय करायच्या आहेत. तुम्हांला तर ठाऊकच असेल की आम्ही लागोपाठ तीन दिवसांपर्यंत पार्टी केली. आम्ही फक्त पैसे खर्च करू इच्छित आहोत. लोक माझ्याकडून का अपेक्षा ठेवतात कुणास ठाऊक…पण मला तर लग्नानंतर काहीच बदलले असे वाटत नाही. काही लोक लग्न खूप सिरियसली घेतात. हे एक असे नाते आहे, जे जबाबदारीने निभावले पाहिजे. आम्ही दोघेही या लग्नामुळे खूप खुश आहोत, हे सर्वांत महत्त्वाचे आहे.

पवित्र रिश्ता या सिरीयल मध्ये अंकिताने सुशांत सिंह च्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच तिला एवढी प्रसिद्धी लाभत आहे. आता या “पवित्र रिश्ता” सिरीयलचा दुसरा सीझन सुरू आहे. तर या दुसर्या सिझनमधील अर्चना विषयी सांगताना अंकिताने म्हटले आहे की, यावेळची अर्चना थोडी वेगळी आहे. मला आशा आहे की, या नवीन अर्चनाला चाहते नक्कीच पसंत करतील.

See also  सलमान खानच्या वहिनीने शेअर केला खूपच हॉ'ट आणि बो'ल्ड फोटो, त्यावरील नेटकऱ्यांच्या कॉमेंट वाचून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment