घटस्फो’ट प्रकरणी अभिनेत्री समंथाने घेतली पुन्हा न्यायालयात धाव, आणखी एक मोठा निर्णय घेतला…
साऊथ इंडस्ट्रीमधील अभिनेत्री समंथा रूथ प्रभू ही सध्या आयुष्यातील खूप कठीण अडचणींना तोंड देत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच समंथा आणि तिचा पती अभिनेता नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनीही आपल्या नात्यात आलेल्या दुराव्याची माहिती दिली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समुपदेशनानंतर सुद्धा त्यांचे नाते काही सुधारले नाही.
मीडियाच्या सूत्रांनुसार नात्यात दुरावा आल्यावर समंथा ने कोट्यवधी रुपयांची पोटगी सुद्धा धि’क्कारली आहे. परंतु आता तिने पुन्हा न्यायालयात धाव घेतली असल्याचे समजते. आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि घटस्फो’टाविषयी तर्कवितर्क लावणाऱ्या आणि जगभरात प्रसिद्धीस आणणाऱ्या युट्यूब चॅनेल विरोधात आता समंथा उभी राहिली आहे. या सर्व युट्यूब चॅनेल विरोधात तिने अ’ब्रू नु’कसानीचा दावा ठोठावला आहे. यामध्ये सुमन टीवी, तेलुगु पॉप्युलर टीवी आणि इतर काही युट्यूब चॅनेलचा देखील समावेश आहे.
या सर्व चॅनेल्सना समंथा च्या नावाची नोटीस मिळणार असून आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे समंथा ने व्यंकट राव या वकिलांवि’रोधात का’यदेशीर त’क्रार दाखल केली आहे. कारण त्यांनी समंथा च्या घटस्फो’टाचे कारण म्हणजे तिची प्रेमप्रकरणे असल्याचे सांगितले.
अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फो’टानंतर बरेच काही म्हटले जात आहे. कित्येकांनी तर या सर्व गोष्टींसाठी समंथा पूर्णपणे जबाबदार आहे, असे म्हणत तिच्यावर निशाणा साधला आहे. मात्र आतापर्यंत जे झाले ते झाले, परंतु यापुढे आपल्या वैयक्तिक जीवनावर चिखलाचे शिंतोङे उडवू पाहणाऱ्यांकङे समंथा फक्त पाहतच बसणार नाही. तर प्रत्येकाच्या वि’रोधात उभी राहून त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे, असे तिने स्वतः स्पष्टपणे सांगितले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.