दुर्दैवी घटनेने या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचे अख्खे आयुष्य बदलून टाकले, तर सध्या ती करत आहे हे काम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

1990 साली रिलीज झालेल्या “आशिकी” या सिनेमाने अभिनेत्री अनु अग्रवाल हिला अगदी रातोरात फेमस केले. अत्यंत कमी कालावधीतच ती सर्वांची आवडती अभिनेत्री बनली. 21 व्या वयातच तिने अभिनयाला सुरुवात केली होती. तिचे कॉलेज सुरू असताना महेश भट्ट यांनी “आशिकी” या सिनेमातून तिला पहिला ब्रे’क दिला होता. ह्या सिनेमानंतर अनुने अनेक चित्रपटांत काम केले.

f9ba739a b866 11ea 9350 67a6fbf842e0

“गजब तमाशा”, “किंग अंकल”, “खलनायिका”, “कन्यादान”, “बीपीएल ओए” आणि “रिटर्न टू ज्वेल थीफ” अशा हिंदीच नव्हे तर इतर अनेक भाषांत सुद्धा तिने काम केले आहे. तामिळ सिनेमा “थिरुदा- थिरुदा” आणि शॉर्ट फिल्म “द क्लाऊङ ङोअर” मध्ये देखील ती दिसली होती. पण तरीही तिला हवे तसे यश काही मिळाले नाही.

See also  विवाह चित्रपटातील अभिनेत्री अमृता रावची लवस्टोरी आहे खूपच रोमॅन्टिक, या RJ सोबत जुळले तिचे प्रेमाचे सूर

1999 साली झालेल्या एका दुर्दैवी अ’प’घा’ता’ने मात्र तिचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. या अ’प’घा’ता’त तिला स्मृतीभ्रं’श झाला व ती पॅ’रालाईज्ङ झाली. त्यामुळे साधारणतः 29 दिवस ती को’मा’त होती. तर सलग 3 वर्षे तिच्यावर उ’पचार सुरू होते. उ’पचारांनंतर तिच्या त’ब्येतीत हळूहळू सुधारणा येऊ लागल्या. पण तोपर्यंत बॉलीवुड इंडस्ट्रीमधून अनु ची जागा पुसट झाली होती.

pic

त्यामुळे ग्लॅमरस दुनियेपासून दूर जात तिला ज्या गोष्टीत आनंद मिळत गेला, ते काम करायला तिने सुरुवात केली. तुम्हांला ठाऊक आहे का, अनु अग्रवाल ही झोपडीत जाऊन लहान मुलांना योगा शिकवते. अनुचे अनेक फोटोज हे फिटनेसचे महत्त्व पटवून देत असतात.

काळानुसार अनुच्या सौंदर्यात सुद्धा बदल होत गेला. त्यामुळे आता तर तिला ओळखणे देखील कठीण होऊन बसले आहे. ती सिनेमात काम जरी करत नसली तरीही तिचे प्रचंड चाहते आहेत. सोशल मीडियावर अनु नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत ती संवाद अवश्य साधते.

See also  लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली अभिनेत्री मौनी रॉय मुंबईत, गुलाबी रंगाचा दुपट्टा आणि शरारा मध्ये दिसत होती खूपच सुंदर

aashiquianu 1593056937

मनाला आनंद देणारे असे व सकारात्मक व्हिडिओज ती आपल्या अकाउंटवर शेयर करते. तिच्या या व्हिडिओंना चाहते सुद्धा खूप लाईक्स व कमेंट्स देतात. कित्येक संकटे आयुष्यात येऊनही अनुने कधीच हार मानली नाही, त्यामुळे ती सर्वांसाठी एक प्रेरणा ठरते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment