‘अनुपमा’ मालिकेतील या ४३ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने केले ग्लॅमरस फोटो शूट, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजन वरील स्टार प्लस वाहिनीवरील “अनुपमा” या सिरीयलचा दिवसेंदिवस वाढणारा टीआरपी पाहता रसिकांची ही फेवरेट सिरियल आहे, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे या सिरीयल मध्ये आपली अभिनय कला सादर करणाऱ्या कलाकारांचे फॅन्स फॉलोइंग देखील अतीशय झपाट्याने वाढत आहे.

826769 h

Advertisement

तर सध्या तुम्ही कदाचित पाहिले देखील असेल, “अनुपमा” मधील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारी साधी- सिम्पल अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुली हिने एक जबरदस्त फोटोशूट केले आहे. रुपाली च्या सुपरहिट फोटोशूटमुळे तिचे फोटोज् सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. साध्या व सरळ दिसणाऱ्या या अनुपमा चा हा स्टायलिश लुक पाहून तर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

See also  झेंडा चित्रपटानंतर अवधूत गुप्तेंना व्हावं लागलं भूमिगत; बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली होती ‘ती’ तयारी...

“अनुपमा” ने केले फोटोशूट : सिरीयल मधील आपल्या प्रसिद्धीच्या झोतात रुपाली गांगुली हिने आपले हटके फोटोशूट केले आहे. खास गोष्ट तर ही आहे की, यामध्ये तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत आहे. तसेच सिरियल मधील तिच्या लुक पेक्षा ती खूपच वेगळी दिसत आहे.

Advertisement

1

सेटवर करते भन्नाट मस्ती ” तुम्हांला ठाऊक आहे का, 43 वय असलेली ही रुपाली गांगुली आपल्या नौटंकी स्वभावाने सर्व फॅन्सचे मनोरंजन करते. तसेच ती आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर आपल्या ढिंकचाक व मस्ती लुकमधील बरेच फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करत असते. जे तिच्या फॅन्स ना खूप आवडतात.

Advertisement

सेल्फीचा आहे भन्नाट नाद : रुपाली गांगुली ही अनुपमा ची भूमिका साकारताना अतिशय शांत व सौम्य असते. मात्र ती सेटवर मस्ती करण्यात खूप फेमस आहे, असे म्हटले जाते. तसेच ती सेटवर नेहमी चिक्कार सेल्फी क्लिक करताना देखील दिसते.

See also  या बॉलिवूड कलाकारांकडे आहेत खूपच महागड्या मर्सिडीज गाड्या, गाड्यांची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

rupali3

Advertisement

या सिरीयलमुळे मिळाली प्रसिद्धी : सिरीयल च्या दुनियेत अनेक वर्षांनी एन्ट्री करणारी रुपाली गांगुली ही याआधी सारा भाई वर्सेस साराभाई या सिरीयल मुळे देखील आपल्या फॅन्स मध्ये खूप फेमस झाली होती. मात्र त्यानंतर ती आपल्या फॅमिलीला वेळ देणे हे महत्त्वाचे समजत होती. त्यामुळे ती अभिनयाच्या दुनियेपासून दूर गेली होती.

तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री रूपाली गांगुली हिने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, माझा मुलगा “अनुपमा” सिरीयल कधीच पाहत नाही. तिने सांगितले की, तो जेव्हा 7 वर्षांचा होता, तेव्हा मी या सिरीयल मध्ये काम करण्यास सुरुवात केली. या कारणामुळेच त्याला वाटते की, माझी मम्मी ही सिरीयल मुळेच माझ्यापासून दूर जाते, म्हणून तो सिरीयल पाहणे नेहमीच टाकतो.

See also  "माझ्या नवऱ्याची बायको" या लोकप्रिय मालिकेतील आधीची शनाया पुन्हा परतणार...
Advertisement

rupali

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close