अनुराग कश्यपच्या मूलीने केला बॉयफ्रेंडला इं’टिमेट लिपलॉप किस, तो व्हिडिओ सोशल मीडियावर झाला प्रचंड वायरल…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील स्टार्स तर त्यांच्या लक्जरी लाईफस्टाइलमुळे आणि आपल्या अपकमिंग प्रोजेक्टस मुळे नेहमीच प्रसिद्धीत असतात. परंतु त्यांची मुलं सुद्धा स्टार किङस् म्हणून भरपूर धम्माल व मस्ती करतात. अनुराग कश्यप आणि आरती बजाज यांची मुलगी आलिया कश्यप ही सुद्धा एक स्टार किङ आहे. ती आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमी चर्चेत असते.
हल्लीच आलियाने आपल्या बॉयफ्रेंडच्या बर्थडे च्या निमित्ताने सोशल मीडियावर खूप बो’ल्ङ फोटोज् शेयर केले होते. त्यामुळे सध्या हेच फोटोज् खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे वायरल होत आहे. आलिया फक्त आपल्या इन्स्टाग्रामवरच नव्हे तर ब्लॉग वर देखील खूप धम्माल करते.
तुम्हांला ठाऊक आहे का, आलियाने आपला बॉयफ्रेंड शेन ग्रेंगायर याला 22 व्या बर्थडेचे बर्थडे विश करत अगदी लिपलॉप किसिंगचा व्हिडीओ व बो’ल्ड फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले आहे. यातून तिने आपले आपल्या बॉयफ्रेंड बद्धलचे प्रेम व्यक्त केले आहे.
आपल्या या स्पेशल पोस्टमध्ये आलियाने लिहिले की,”शेन ला मिळवून ती या जगातील सर्वांत जास्त नशीबवान मूलगी आहे, असे तिला वाटते. हे सर्व फोटोज् पोस्ट करत तिने लिहिले आहे की,”माझ्या प्रियकरा, तुला 22 व्या जनमदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुझ्यामुळे मला या गोष्टीची जाणीव झाली की मी या जगातील सर्वांत जास्त नशीबवान मूलगी आहे. माझे हे भाग्य आहे की मला तू भेटलास. मी संपूर्ण आयुष्यभर तुझ्यावर खूप खूप प्रेम करणार.”
इतकंच नव्हे तर आपल्या या पोस्ट मध्ये आलियाने बॉयफ्रेंडसोबत खूप इं’टि’मेंट सीन दिले आहेत. तसेच तिने एक व्हिडिओ सुध्दा शेयर केला आहे. ज्यामध्ये ती बॉयफ्रेंडला लिपलॉप किस करताना दिसत आहे. आलियाच्या या पोस्टवर शेनचे फ्रेंङस देखील त्याला बर्थडे विश करत आहेत.
आलिया कश्यप हिने याआधी सुद्धा आपल्या बॉयफ्रेंड सोबतचे बोल्ड फोटोज् आणि व्हिडिओज शेयर केलेले आहेत. ज्यामध्ये आलिया बीचवर बॉयफ्रेंडला किस करत आहे आणि तिच्या बॉयफ्रेंडने तिला आपल्या मिठीत उचलून घेतले आहे. आलियाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर जबरदस्त धू’माकळ घातला होता.
अनुराग कश्यप आणि आरती बजाज यांचे लग्न 1997 मध्ये झाले होते. तर 2009 मध्ये हे कपल एकमेकांपासून विभक्त देखील झाले होते. आलिया कश्यप हिच्या बॉलीवुड मधील एंट्री विषयी अजूनतरी काहीच चर्चा ऐकू येत नाहीत. तिचे वडील अनुराग कश्यप यांना जेव्हा याविषयी प्रश्न केला गेला. तेव्हा त्यांनी सांगितले की,”आलिया आता मोठी झाली आहे. त्यामुळे ती स्वतःचे निर्णय स्वतः विचारपूर्वक घेऊ शकते.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.