आई झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड अभिनेत्री या ह्या सतत कोणत्या न कोणत्या गोष्टी ने फार चर्चेत असतात. कारण त्यांचे करोडो चाहते असतात. जे चाहते त्यांच्यावर फार प्रेम करत असतात. त्यामुळे काय होतं की नेमकं सेलेब्रिटी लोकं काय करताय काय नाही या सर्व गोष्टीची माहिती असायला हवी असते. कारण ग्लॅमर या गोष्टी करायला भाग पाडत असतं.

ethjar vgaypah0 660 010221114801

अनुष्का शर्मा या अभिनेत्री चं ग्लॅमर काही कमी नाही. ती खुप लोकप्रिय झालेली अभिनेत्री आहे. ती नेहमी चर्चेत असते. त्यात विराट कोहली सोबत लग्न झाल्यावर तर ती खूप चर्चेत आली. तर सध्या अनुष्का शर्मा ने तिच्या मुलीला जन्म दिला आहे. त्याला दोन महिने झाले आहेत. या काळात विराट नेही तिची खूप काळजी घेतली.

See also  अभिनेत्री कंगना रनौतचा मातीचे भांडे खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मातीचे भांडे खरेदी करण्या मागचे कारण...

पण असं म्हणतेत की अनुष्का ने वामीका या मुलीला जन्म दिल्यानंतर एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता तो काय असा आपल्याला प्रश्न पडला असेल तर चला सविस्तर जाणून घेऊ.

viratanushka 660 121117015720

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, हीनं कायमच तिच्या जीवनातील विविध निर्णय आणि प्रसंगांतून इतरांना प्रोत्साहित केलं आहे. अनेकदा तिनं इतरांपुढे आदर्शही प्रस्थापित केला आहे.

काही दिवसांपूर्वीच अनुष्कानं एका मुलीला जन्म दिला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या जीवनात एका चिमुकलीचं आगमन झालं आणि या दोघांच्या जीवनातही एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली.

964686 untitled design 2021 03 17t152136.469 min

आता मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर अनुष्कानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचा. बुधवारीच अनुष्काला एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान पाहिलं गेलं. जिथं तिचा अंदाज आणि स्टाईल स्टेटमेंट पाहण्याजोगी होती

See also  या अभिनेत्रीसाठी हा प्रसिद्ध अभिनेता झाला आपल्या पत्नी पासून दूर, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

अनुष्कानं मुलीच्या जन्मानंतर लगेचच तिच्या कारकिर्दीवरही लक्ष देण्यास सुरुवात केली. शारीरिक सुदृढतेकडे लक्ष देण्यासोबतच अनुष्कानं तिच्या मुलीच्या संगोपनालाही तितकं प्राधान्य दिलं आहे.

66528224

सोशल मीडियावर ती वामिकासोबतचे काही फोटोही शेअर करताना दिसते. आणि ते खूप व्हायरल होताना ही दिसतात. तर आता अनुष्का पुन्हा आपल्या कामाकडे लक्ष देऊ लागलेली आहे. तरी तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment