विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माच्या या बॉडीगार्डला मिळतो एवढा पगार, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मधील आज सर्वच आघाडीच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी यांना सुरक्षा लागतेच. कारण त्यांचे चाहते पूर्ण देशभर काही कमी नाहीत. त्यामुळे कुठेही बाहेर जायचं म्हंटल की चाहत्यांपासून वाचण्यासाठी अंगरक्षक खूप गरजेचे असतात. कारण चाहते गर्दी करून बसले की मग या सेलिब्रिटी लोकांच्या जाण्याचं येण्याचं अवघड होऊन बसतं.

982691 anushka sonu bodyguard 5

Advertisement

आज बॉलिवूड ठराविक अभिनेते अभिनेत्री यांचे अंगरक्षक आपल्याला माहीत असतील. जे नेहमी चर्चेत असतात. सर्वांत आधी जे नाव ते म्हणजे सलमान चा बॉडी गार्ड शेरा. तसा अनुष्का शर्मा चा ही आहे. तर हा अनुष्का शर्मा चा अंगरक्षक नेमकं किती पगार घेतो ? हे आज आपण जाणून घेणार आहोत. कारण अंगरक्षक यांना बरेच पॅकेज मिळत असतं.

See also  हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार चित्रपटाच्या सेटवरच पडले एकमेकांच्या प्रेमात, या अभिनेत्रीने तर कहरच केला...

बॉडीगार्ड असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सर्वात आधी सलमान खानचा अंगरक्षक शेराचा चेहरा समोर येतो. पण आज आम्ही तुम्हाला शेराबद्दल नाही तर अनुष्का शर्मा चा अंगरक्षक सोनूबद्दल बोलणार आहोत. सोनू जरी शेरा इतका प्रसिद्ध नसला तरी त्याचा दर्जा शेरापेक्षा तसुभरही कमी नाही. कोट्यवधी पगार घेणारा सोनू हा नेहमी अनुष्कासोबत तिची सावली बनून जीवन जगत आहेत. सोनूचे पूर्ण नाव प्रकाश सिंह आहे, पण अनुष्का प्रेमाने त्याला सोनू म्हणते. जेव्हाही अनुष्का घरातून बाहेर पडते तेव्हा सोनू तिच्यासोबतच असतो.

Advertisement

pjimage 6 1546327909

सोनू अनुष्का शर्माच्या सुरक्षेबद्दल नेहमी जागरुक राहतो आणि जरासुद्धा चूक होऊ देत नाही. असं क्वचितच घ’ड’लं असेल की सोनू अनुष्कासोबत दिसला नसेल. सोनू नेहमीचकरड्या रंगाच्या सफारी सूटमध्ये अनुष्काच्या मागे उभा राहिला आहे. अनुष्का त्याच्याशी घरातील सदस्यांप्रमाणेच वागवते आणि यामुळेच प्रत्येक वर्षी अभिनेत्री सोनूचा वाढदिवस तिच्या स्टाइलमध्ये सेलिब्रेट करते.

See also  अभिनेत्री काजोलच्या मुलीचा विडिओ होतोय खूपच वायरल ज्यामध्ये ती करतीये असं काही, पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Advertisement

जेव्हापासून अनुष्का शर्माचे लग्न झाले. सोनू विराट कोहलीलाही संपूर्ण संरक्षण देतो. सोनू विराट-अनुष्काच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतो. अनुष्का शर्माच्या अंगरक्षक सोनूची वार्षिक फी १.२ कोटी रुपये इतकी आहे. म्हणजेच अनुष्का सोनूला दरमहा १० लाख रुपये इतका पगार देते.

982690 anushka bodyguard sonu

Advertisement

सध्या अनुष्का शर्मा मुलगी वामिका आणि पती विराट कोहलीसमवेत लंडनमध्ये वेळ घालवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काने २०२२ पर्यंत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीची पूर्ण काळजी घेतल्यानंतरच अनुष्का सिनेमांत काम करायला सुरुवात करणार आहे.

यासह ती सध्या तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे कामदेखील पाहत आहे. अनुष्काचे प्रॉडक्शन हाऊस लवकरच ‘पा’ता’ल लोक २’ आणि ‘काला’ यासह अनेक प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. अनुष्का शर्माने ‘झिरो’ सिनेमात शेवटचे काम केले होते. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत होते.

See also  फोटो मध्ये दिसणारी हि लहान चिमुकली आज आहे बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

982689 anushka sonu 1

इतर अभिनेते अभिनेत्री यांचेही बॉडी गार्ड बरेच महागडे आहेत. फक्त ते फारसे सोशल मीडियावर चर्चेत नसतात. तर या सोनू अंगरक्षक ला त्याच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close