अभिनेत्री अनुष्का शर्माने “या” आजारामुळे कापले आहेत केस, हे जाणून घेऊन तुम्हांला देखील ध’क्का बसेल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक हटके स्माईल असलेली क्वीन अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली हे आपल्या बाळामुळे नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये आता अभिनेत्री अनुष्का ही आपल्या नवीन हेयरकटमुळे खूपच प्रसिद्धीत आली आहे. याविषयी बोलताना तिने आपल्या आजाराविषयी सर्वांना सांगितले आहे.

dcde744351fa0f67c17a92c581eca063

शुक्रवारी इन्स्टाग्रामवर अनुष्काने आपला एक व्हिडिओ शेयर केला होता. हा फोटो शेयर करत तिने आपल्या मनातील दुःख व्यक्त केले आहे. तिने लिहिले होते की,”प्रेग्नंसीमध्ये बाळाला जन्म दिल्यावर माझे केस खूप जास्त गळत असल्यामुळे मी एक चांगला हेयरकट करून घेतला आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी माझे खूप कौतुक केले आहे.

See also  आर्चीच्या दिवाळी लूकने केलं सर्वांना घायाळ! लोकं म्हणतायत सैराट झालं जी...

यासाठी अनुष्काने जॉर्ज नॉर्थवुङ यांचे आभार व्यक्त केले आहेत. ती म्हणते की, तुम्ही खरंच खूप छान आहात. याबाबत बोलताना अनुष्काने जॉर्ज नॉर्थवुङ यांच्याशी संपर्क करून देण्यासाठी सोनम कपूरला थँक्स असे म्हटले आहे.

981791 anushka sharma 6

अनुष्का शर्मा ही सध्या आपल्या बाळासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करत आहे. विराटसोबत ती लंडन मध्ये राहत आहे. काही वर्षांपूर्वीच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने क्रिकेटपटू विराट कोहली सोबत लग्न केले आहे.

हल्ली अनुष्का आपल्या सोशल मीडियावर जास्त एक्टिव नसते. पण तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांची ती सगळी माहिती आपल्या चाहत्यांना देत असते. त्यामुळेच तर तिने तिच्या हेअरकटची सुद्धा पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे. त्यामुळे लोक तिची खूप स्तुती करत आहेत. या हेयरकटमुळे ती कमालीची सुंदर दिसत आहे. अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोज् ला येत आहेत.

See also  एकेकाळी 'आ'त्म'ह'त्या' करण्याचा प्रयत्न केलेला हा अभिनेता आज आहे इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध 'कॉमेडी' किंग...

5c68f3c30ed85757b51ae500adca699d

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment