प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने केला मोठा ध’क्कादायक खुलासा, म्हणाली, “मला किसिंग सीन..”

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अनुष्का शर्मा जेव्हापासून सिनेसृष्टीत आली तेव्हापासून ती सतत चर्चेतला विषय बनून राहिली. तिच्या करियरच्या सुरूवातीचे चांगलेच चित्रपट हि’ट गेल्याने ती कमी वेळात एक दर्जेदार अभिनेत्री म्हणून वर आली. त्यानंतर ती प्रचंड गा’ज’ली ते म्हणजे, विराट कोहलीसोबत असलेल्या तिच्या रिलेशनशीपमुळे.

21 05 2019 7128 anushka sharma 84

Advertisement

या काळात विराटच्या एक दोन ठराविक महत्वपूर्ण मॅचेसमधे घ’स’र’ले’ल्या परफाॅर्मंसच खा’प’र’ही सोशल मीडियावर टि’का’का’रां’क’डू’न तिच्यावर करण्यात आलं, परंतु तिने फारसं आपल्यावर होणाऱ्या टि’के’ला मनावर न घेता आपली वाट चालू ठेवली. अनुष्का शर्मा आजही तेवढीच चर्चेत आहे, जेवढी आधी असायची. परंतु आता तिच्या आयुष्याची एक प्रकारे नवी इनिंग सुरू झालेली आहे.

विराटसोबत लग्न अर्थात विराटची पत्नी आणि त्यानंतर आता ती एक आईदेखील झाली आहे. विराट आणि अनुष्का हे कपल नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतात. अनुष्का शर्मा एक बिनधास्त आणि थोडीशी जे असेल ते स्ट्रे’ट’फाॅ’र’व’र्ड बोलणारी व्यक्ती आहे.

See also  हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर अ'चानक अ'डकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...
Advertisement

926501 anushka sharma 1

अनुष्का शर्माचं करियर खुप चांगल्या शिखरावर सध्या पोहोचलं आहे असं म्हटलं तर वा’व’ग ठरणार नाही. कारण सिनेसृष्टीत केवळ एक अभिनेत्री म्हणून आलेल्या अनुष्काने आज स्वत:च एक प्राॅडक्शन हाऊसदेखील निर्माण केलं आहे. ज्यातून “पा’ता’ल लोक” यासारख्या भन्नाट वेबसिरीजची निर्मिती तिने केली आहे. या सर्व बाबींव्यतिरिक्त अनुष्का शर्मा आपल्या हाॅ’ट अदांनी व हटके फोटोशुटमुळेदेखील अनेकदा चर्चेत राहिली आहे.

Advertisement

एका दृष्टीने पहायला गेलं तर कधीकधी भुमिकांच्या गरजेप्रमाणे सिनेतारकांना त्याप्रमाणे गोष्टी करणं भाग पडतं. म्हणजे उदाहरणार्थ, कधी वजन कमी अथवा जास्त करणं, स्क्रीनवर प्राॅपर दिसवण्याकरता फेशियल सर्जरी किंबहुना मेक-अपचा ढि’ग’भ’र साज चढवणं, कधीकधी अंगातल्या कपड्यांच ओझं हे काही अभिनेत्रींच्या ओझ्यापेक्षा अधिक होऊन जातं, अशातही तुम्हाला भुमिकेच्या विचारात वावरत ते काम पार पाडायचं असतं.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्याने सुपरस्टार राजेश खन्नाच्या लगावली होती कानशिलात, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

anushka sharma to be cox kings first ever brand ambassador

Advertisement

मुळात याव्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्टही आहे ती म्हणजे, कि’सिं’ग सिन करणं. अर्थात कि’सिं’ग सिन हे एखाद्या अभिनेत्रीच्या प्रायोरिटीनुसार विचारात घेतले जातात परंतु तरीही त्यांची डिमांड हिंदी सिनेमात अधिक असते. तर अशाच एका 2014 साली आलेल्या सिनेमात आधी पा’ऊ’ट परत नंतर अनुष्काने लि’प’लाॅ’क कि’सिं’ग सिन दिला होता. या सिनमुळे सुरूवातीला तिच्यावर काहीशी टि’का’देखील करण्यात आली होती परंतु तिने याचा खुलासा केला.

अनुष्का शर्माने काॅफी विथ करण या कार्यक्रमात सांगितले की, “मी या कि’सिं’ग सिनसाठी ए’न’हॅ’न्सिं’ग लि’प टु’ल’ची मदत घेतली होती. माझी कुठलीही प्लॅस्टिक सर्जरी झालेली नाही. शिवाय मी जे पात्र निभावत होते त्यासाठी मला ते करण गरजेचचं होतं.

Advertisement
See also  "तारक मेहता..." मधील बबिताजीने अचानक सोडली मालिका? कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

“बाॅ’म्बे वेल्वेट” सिनेमातल्या त्या मुलीचं जे आचरण होतं ते भुमिकेतून दिसणंही तितकचं गरजेचं होतं. आणि त्या लि’प’लाॅ’क’चा निर्णय सर्वस्वी तिचा अर्थात अनुष्का शर्माचा स्वत:चाच होता.” अनुष्काने यानंतर एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी एक व्यक्ती आहे.

Advertisement

मी प्रत्येक बाबतीत बरोबर असेल असं नाही. परंतु लि’प’लाॅ’क सिन मी दिला कारण त्यावेळी असंही माझ्याकडे ग’मा’व’ण्या’सा’र’खं काहीच नव्हतं. माझ्या खरेपणाची काही लोकांनी दादही दिली. काहींनी टि’का’ही केली तर तोही एक आयुष्याचा भाग आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Advertisement

Leave a Comment

close