अभिनेत्री अनुष्का शर्मा विराट कोहलीकडून कपडे उधार घ्यायची, यामागचे कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरहिट कपल विरुष्का यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वत्र नेहमीच होत असतात. 2021 च्या सुरुवातीलाच या कपलने एका सुंदर बाळाला जन्म दिला आहे.
या ब्यूटीफुल कपलची लव्हस्टोरी खूप रोमॅन्टिक आहे. तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ती आपल्या पतीकङून म्हणजे विराट कडून उधार कपडे घ्यायची. पण ती असे का करायची, हे देखील तिने सांगितले आहे.
एका मुलाखती मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या स्टाईल विषयी विचारण्यात आले होते. तसे पाहिले गेले तर या कपलला नेहमी ट्रेंड फॉलो करताना पाहिले जाते.
यासाठी अनुष्का शर्मा ला विचारले गेले की, तिने कधी विराटचे कपडे घातले आहेत का? तेव्हा तिने सांगितले की, ती बरेचदा आपल्या पतीच्या कपाटातून कपडे उधार घेऊन घालत असायची.
जास्तीत जास्त टी- शर्ट आणि सामान, काहीवेळा तर ती विराट चे जॅकेटस् पण घेतल आहे. बरेचदा तर मी यासाठी कपडे घ्यायची, कारण त्यांना आवडायचे, मी त्यांचे कपडे घालते.
मागील काही दिवसांत पूर्व भारतीय क्रिकेटर आणि सिलेक्टर सरनदीप सिंह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, अनुष्का आणि विराट यांच्या घरात कोणताही नोकर नाही.
त्यामुळे जेव्हा त्यांच्या घरी कुणी जाते, तेव्हा ते दोघे मिळून सर्व काही सर्व करतात. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे 11 जानेवारीला आपल्या पहिल्या बाळाचे पॅरेन्टस बनले.
तर या कपलने आपल्या मुलीचे नाव “वामिका” असे ठेवले होते. वामिका या नावाचा अर्थ असा होतो की, विराटच्या नावापासून त्याची सुरुवात होते, तर अनुष्काच्या नावाच्या शेवटच्या अक्षराने त्याचा शेवट होतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.