‘बाहुबली’ चित्रपटात देवसेनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आता अशी दिसते, फोटो पाहून ओळखणे हि झाले कठीण…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

लॉ’क’डा’ऊ’न हा शब्द याआधी कधी कुणाच्या आयुष्यात एवढा राहून राहून येईल असं कुणाला स्वप्नात ही वाटलं नसेल. पण कोरोना आला आणि त्याने घात केला म्हणावं लागेल. ज्यामुळे लॉ’क’डा’उ’न हे पाचवीला पूजल्या सारखा मागे लागलेला आहे.
devsena 1

सगळ्यांच्याच. यात सर्वसामान्य यांना ही त्रा’स होत आहे. आणि इतर सगळ्याच क्षेत्रातील काम करणाऱ्याना. काहींच तर राहणीमानावर खाणे पिणे कमी जास्त झाल्याने बरेच बदल झाले आहेत. अश्यात मनोरंजन क्षेत्र कशाला मागे राहील.

Advertisement

बाहुबली या सिनेमात ज्या अभिनेत्री ने देवसेना ची लोकप्रिय भूमिका करून आघाडी ची अभिनेत्री होण्याचा मान मिळवला त्या अनुष्का शेट्टी वर लॉ’क डा’ऊ’न चा बराच परिणाम दिसून येत आहे. नेमकं काय झालं आहे चला ते सविस्तर जाणून घेऊयात.

Anushka Shetty

Advertisement

बाहुबली’ ची देवसेना बनून लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. फक्त टॉलिवूडचं नाही तर बॉलिवूडमध्येही अनुष्काचे असंख्य चाहते आहेत. अनुष्काने तिच्या अभिनयाने आणि सौंदयाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

See also  अभिनेता सनी देओल सोबत काम केलेली ही अभिनेत्री आज जगते असे जीवन, अभिनेत्रीला ओळखणे ही झाले कठीण...

अनुष्का दमदार अभिनयासोबतच तिच्या बोल्ड अदांसाठीही ओळखली जाते. परंतु, सध्या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या फोटोमुळे चाहत्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.

Advertisement

Anushka Shetty unseen pic grabs attention

कारण आधीची ती आणि आत्ताची ती यात खूप फरक जाणवत आहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. तिचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. तीही त्यांच्या संपर्कात नेहमी असते. म्हणून फोटो टाकत असते. पण सध्याचा फोटो तिचं बदललेलं रूप दाखवत आहे. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Advertisement

अनुष्का अभिनयाइतकीच तिच्या फिटनेसकडे लक्ष देते. एखाद्या चित्रपटासाठी वजन वाढवणं किंवा कमी करणं हे अभिनेत्रींच्या कामाचा एक भाग असतो. परंतु, अनुष्काचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो कोणत्याही चित्रपटामधला नाहीये. या फोटोत अनुष्काचं वजन प्रचंड वाढलेलं दिसत आहे.

See also  अभिनेता धर्मेंद्र सोबत चित्रपटात काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचं झालं कोरोनामुळे नि'ध'न...

main qimg fbd2cbe7e57537f4c3d1004a33903fff

Advertisement

हा फोटो पाहून अनेक चाहते आश्चर्य चकित झाले आहेत. लॉ’क’डा’उ’नमुळे अनुष्काचं वजन वाढलं असल्याचं म्हटलं जात आहे. फोटोत अनुष्का जाड दिसत आहे. सौंदर्याची व्याख्या शरीराच्या मोजमापावरून करणं चुकीचं असलं तरीही काही युझर्स फोटोमुळे अनुष्काची थट्टा करत आहेत.

काही तर असं म्हणत आहेत की, लॉ’क’डा’उ’नमुळे चित्रपटांचं चित्रीकरण बंद झाल्याने अभिनेत्रीचं वजन वाढलं आहे. तर अनुष्काच्या काही चाहत्यांनी या फोटोचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचं काम केलं आहे. त्याच्यामते हा फोटो लॉ’क’डा’उ’नमधील नसून मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील आहे जेव्हा अनुष्का हरिद्वारला गेली होती. अनुष्का खूप धार्मिक आहे. ती नेहमीच देशातील आणि देशाबाहेरील मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात असते. मागील वर्षीदेखील अनुष्का आपल्या काही मित्र- मैत्रिणींसोबत हरिद्वारला गेली होती. तेव्हाचा फोटो आता व्हायरल होत आहे आणि युझर्स या फोटोला २०२१ मधला समजून अनुष्काची थट्टा करत आहेत.

See also  'माई नेम इज खान' चित्रपटातील काजोल-शाहरुखचा मुलगा आज असा दिसतो, पाहून थक्क व्हाल!
Advertisement

74772546

तर असं ही होतं. त्यामुळे आधी शहानिशा करायची आणि मग शेवटाला निर्णय पर्यंत पोहचायचं. नाहीतर उगाच अफवा ही पसरतात. अनुक्षा सध्या नवीन प्रोजेक्ट मधून चाहत्यांना भेटायला येणार आहे. लवकरच ती स्वतः याबद्दल माहिती देताना आपल्याला दिसेल. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या आजपर्यंत सगळ्या भूमिका या खूप गाजलेल्या आहेत. तिला तिच्या पुढील भावी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close