Apple कंपनीच्या मालकाची मुलगी आहे खूपच बो’ल्ड आणि सुंदर, तिचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो जगातील सर्वांत महागडा आणि ब्रँड मोबाईल म्हणजे कोणता, तर Apple आयफोन. अगदी प्रत्येक व्यक्तीलाच या मोबाईलचे वे’ङ आहे. परंतु हा मोबाईल विकत घेणे, हे काही सर्वांनाच जमत नाही.

Apple ने जगातील प्रत्येक मोबाईलला मागे टाकले आहे. मात्र ज्यांनी या आयफोनला लाँच केले, ते स्टीव्ह जॉब्स ह्या जगात आता नाही. आपली सगळी प्रॉपर्टी मागे सोडून तो उच्चश्रीमंत माणूस देवाघरी गेला.

Advertisement

who is eve jobs backgrid post

तुम्हांला माहित आहे का, जेव्हा या स्टीव्ह जॉब्स यांचा मृत्यु झाला तेव्हा त्यांची प्रॉपर्टी 7 खरब रुपयांपेक्षा अधिक होती. ते आपल्या फॅमिलीसाठी अब्जावधींची प्रॉपर्टी ठेवून गेले. त्याच दरम्यान त्यांची मुलगी इव जॉब्स हिने मॉडेलिंग च्या दुनियेत धु’म’ध’डा’का गाजवला होता. एवढी ग्लॅमरस आहे ही स्टीव्ह जॉब्स यांची मुलगी.

See also  सिंगर नेहा कक्करचा नवऱ्यासोबतचा कि'सिं'ग व्हिडीओ प्रचंड व्हायरल, पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर...
Advertisement

Apple चे फाऊंडर स्टीव्ह जॉब्स यांनी 1976 मध्ये कंपनी सुरू केली होती. त्यानंतर 1985 मध्ये त्यांनी ही कंपनी सोडून दिली आणि “नेक्स्ट” नावाची दुसरी कॉम्प्युटरची कंपनी सुरू केली. त्यानंतर Apple आऊट नेक्स्ट सोबत हाथ मिळवला आणि ते Apple चे सीईओ झाले.

photo 1 16167173380371227218546

Advertisement

स्टीव्ह जॉब्स यांचा मृत्यु 2011 मध्ये झाला होता. मीडिया रिपोर्टस् नुसार स्टीव्ह जॉब्स यांनी एवढी मोठी कंपनी बनवली की, ते स्वर्गवासी झाल्यावरही त्यांनी आपल्या कुटुंबासाठी बक्कळ प्रॉपर्टी ठेवली होती.

त्यांची 7 खरब 47 अरब 22 करोडो रुपयांपेक्षा जास्त प्रॉपर्टी शिल्लक होती. ही अमाउंट त्यांच्या फॅमिलीसाठी पुरेशी होती. मात्र स्टीव्ह जॉब्स यांच्या मुलीने आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर जगण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी ओळख मॉडेलिंग मध्ये बनवण्याचे ठरवले.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता अभिनेता गोविंदा, पण एका दिवशी त्या अभिनेत्रीने...
Advertisement

nintchdbpict000382918918

इवा जॉब्स हिने 2020 मध्ये मॉडेलिंग क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर तिच्या ग्लॅमरस फोटोज् ने सर्वत्र हंगामा केला होता. स्पेशली ते शू’ट जे तिने बाथटबमध्ये केले होते. तिचे हे बो’ल्ड फोटोशू’ट अत्यंत चर्चेत राहीले होते. 23 वर्षांची या इवा जॉब्स हिने आपल्या मॉडेलिंग करियरची सुरुवात ङेब्यू ग्लॉसियर प्लेफुल हॉलिडे ब्यूटी कँपेनसोबत केले होते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

Advertisement

तसेच स्टीव्ह जॉब्स यांची मुलगी असल्याने इवा जॉब्स ही नेहमीच चर्चेत असते. पण आपली ओळख ही वडिलांच्या नावाने बनावी, असे तिला मुळीच वाटत नाही. तिने घोडेस्वारी मध्ये देखील आपले खूप नाव कमावले आहे. इतकंच नव्हे तर इवा जॉब्स ही जगभरातील टॉप 5 घोडेस्वारांपैकी एक आहे.

Eve Jobs opener

Advertisement
See also  ब्लॅक ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसते सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानची मुलगी, फोटो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल!

तर स्टीव्ह जॉब्स यांची लाडकी मुलगी 2021 मध्ये ग्रॅज्युएट होईल. ती स्टैनफोर्ङ युनिव्हर्सिटीची स्टुडंट आहे. याच युनिव्हर्सिटी मध्ये स्टीव्ह जॉब्स व त्यांची पत्नी हे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. स्टीव्ह व पॉवेल यांना रीङ, एरिन आणि इवा ही तीन मुलं आहेत. आपल्या वडिलांच्या मृ’त्यू’नं’त’र ही सर्व प्रॉपर्टी त्यांची बनली. परंतु तरीदेखील इवा ला स्वतःची एक अनोखी ओळख बनवायची आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close