अरबाज ने केला मलायकावर आरोप, म्हणाला, “मलायका माझ्या मुलासोबत रात्री…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो येत्या प्रत्येक दिवशी बॉलिवूड मधील सिने स्टार्सची चर्चा सुरू असते. त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबत चाहते नेहमीच असतात, पण त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये काय सुरू असले हे जाणून घेणे देखील खुप औत्सुक्याचे असते. हे कलाकार त्यांची लाईफ खूप निवांत आणि सुखात जगत असतील असे अनेक सामान्य लोकांना वाटते, मात्र पैसे कितीही असले तरीही जवळ समाधान, जिवाभावाची नाती असणे गरजेचे असते. आपली माणसे आपल्या सोबत असतील तर मग आपण कुठेच तटत नाही. आपण सहज खंबीरपणे कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो.

मित्रहो सोशल मीडिया क्वीन आणि बॉलिवूड स्टार मलायका सर्वत्र लक्ष वेधून घेत असते. येत्या प्रत्येक दिनी तिची एक नवी बातमी चाहत्यांना आकर्षित करत असते त्यामुळे ही अभिनेत्री पडद्यावर तर झळकतेच शिवाय ती सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड चर्चेत असते. कधी तिच्या ४० वयातील हॉट आणि बोल्ड फोटो मुळे ती चर्चेत असते तर कधी ती तिच्या फिटनेस मुळे चर्चेत असते. अनेक पोस्ट आणि व्हिडीओ ती फिटनेसच्या बाबतीत शेअर करत असते. त्यामुळे तिचे चाहते देखील आता फिटनेस प्रेमी बनले आहेत.

See also  साऊथचा सुपरस्टार अभिनेता नितीनचे झाले लग्न, पत्नी आहे खूपच सुंदर, लग्नाचे फोटो होत आहेत वायरल!

दरम्यान आता बॉलिवूड अभिनेता अरबाज खान देखील सर्वांच्या नजरेत येत आहे, त्याने १८९८ मध्ये मलायका सोबत लग्न केले होते. दोघांचेही वैवाहिक जीवन उत्तम सुरू होते. मात्र लग्नाच्या तब्बल १९ वर्षांनंतर २०१७ मध्ये हे दोघे वेगवेगळे झाले. त्यांनी घटस्फोट घेतला, व आपले नवीन आयुष्य सुरू केले. या पती पत्नीचा एक मुलगा देखील आहे, त्याचे नाव अरहान असे ठेवण्यात आले आहे. नुकताच अरबाजचा एक इंटरव्ह्यू समोर आला आहे. त्यामध्ये त्याने आपले दुःख व्यक्त केले.

तो यावेळी म्हणतो की वेगळे झाल्यानंतर माझ्या मुलाला भेटण्यासाठी मला मलायकाची परवानगी घ्यावी लागत होती. तिच्या परवानगी शिवाय अरहानला भेटता येत न्हवते. मलायका ही बॉलिवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे, तिच्या सुंदरतेची किस्से हल्ली खूप कानावर पडतात. मात्र अरबाज आणि मलायका यांच्यातील नाते प्रचंड दुरावले आहे, त्यामुळे अरबाजने आपल्या मनातील या वेदना मांडल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला असून अनेक लोक यावर कमेन्ट करत आहेत.

See also  बॉलीवूड मध्ये येण्याअगोदर या अभिनेत्री होत्या खूपच लठ्ठ, या अभिनेत्रीला तर तुम्ही ओळखू ही नाही शकणार!

सध्या मलायका अरोरा ही “इंडियाज बेस्ट डान्सर” हा रियालिटी शो जज करत आहे. असेही म्हणतात की मलायका मुळे या शो ची टी आरपी अधिक आहे. मलायका आणि अरबाज वेगळे झाले असून कोर्टाने अरहानची कस्टडी मलायकाला दिली आहे, त्यामुळे त्याला भेटण्यासाठी अरबाजला मलायकाची परवानगी घ्यावी लागतेच. हा निर्णय कोर्टाचा आहे त्यामुळे त्याचे पालन करावेच लागेल. पण तरीही या तिघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. त्यांना नेहमीच सुख समाधान मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment