अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने शेअर केले इतके हॉट फोटो की नेटकरी झाले घायाळ, पहा कॉमेंट

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये अनेक कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतात. यांच्या आयुष्यातील अनेक घटना सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत असतात. मित्रहो आज आपण अभिनेता अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड बद्दल काही खास माहिती जाणून घेणार आहोत. मलायका आणि अरबाज यांच्या घटस्फोट बद्दल संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ असतेच. त्यांच्यातील अनेक गोष्टी विशेष चर्चेत येत असतात. अभिनेत्री मलायका हिने अभिनेता अर्जुन कपूर याच्या सोबत आपले नाव जोडले असून अरबाज खान घटस्फोट नंतर आपली गर्लफ्रेंड जॉर्जिया एन्ड्रीयानी हिच्या सोबत दिसतो.

जॉर्जिया आणि अरबाज यांची जोडी खूपच खास आहे, गर्लफ्रेंड जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाजला आकर्षित करण्याचा एकही चान्स सोडत नाही. जॉर्जिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, प्रत्येक दिवशी ती काही तरी नवीन ट्राय करून , खास ड्रेसेस परिधान करत असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. नेटकरी प्रत्येक वेळी तिच्यावर नजरा खिळवून तयार असतात. फोटोतून ती इतकी आकर्षक दिसते की तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यास शब्द नक्कीच अपुरे पडतील. अलीकडेच तिचे काही हॉट फोटो नेटकऱ्यांच्या हृदयात आग लावत आहेत. तिचे हॉटनेस प्रचंड लक्षवेधी आहे.

See also  टिकटॉक बॅन झाल्यानंतर प्रसिद्ध टिकटॉक स्टार जन्नत झुबैर काय म्हणाली पहा...

अरबाज हुन २२वर्षांनी लहान असणारी जॉर्जिया खूपच सुंदर दिसते, नुकताच व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये तिने रेड कलरची बिकनी घातली आहे. तिला या वेशात पाहून नेटकऱ्यांची तर झोप उडलीच आहे आणि नक्कीच अभिनेता अरबाज खान याची देखील झोप उडाली असणार. तिच्याकडे पाहताच अगदी कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच सुंदर आणि खास दिसत आहे ती. आपल्या आकर्षक लुक मुळे ती प्रत्येक वेळी नव्याने अरबाजला प्रेमात पाडते. इतकी हॉट आणि सौंदर्याचे अप्रतिम उधळण करणारी गर्लफ्रेंड कोणालाही प्रिय असणारच.

लेटेस्ट फोटोमध्ये जॉर्जियाने रेड कलर बिकिनी परिधान करून फोटो काढले आहेत, बिकनी घालून आपल्या बॉडीला कॅमेऱ्याच्या समोर फ्लोन्ट करताना दिसून येत आहे. फोटोमध्ये जॉर्जियाच्या सुंदरतेत आणखीन भर टाकतो तो म्हणजे तिच्या पाठीमागचा निळाभोर समुद्र. हा समुद्र देखील तितकाच प्रेमात पाडणारा वाटत आहे. या दोघांनी मिळून लोकांचे विशेष लक्ष वेधले आहे. जॉर्जियाने समुद्रकिनारी अगदी बसून, लोळून, उभी राहून यांसारख्या अनेक पोज मध्ये फोटोशूट केले आहे. एक आणि एक फोटो प्रचंड लक्ष वेधून घेत आहेत.

See also  पडद्यावर संस्कार आणि पडद्याआड ब'ला'त्का'र....! बॉलिवूड बाबूजी आलोक नाथ झाले होते बदनाम....

सोशल मीडियावर हे फोटो शेअर करून तिने खाली लिहले आहे “salento”. तिचे अनेक लोक फॉलोअर्स आहेत, आणि सर्वजण तिला या वेशात पाहून थक्क झाले आहेत. जॉर्जिया आणि अरबाज यांची जोडी खूप लाईमलाईट मध्ये असते, ते नेहमीच एकत्र दिसतात. अरबाज जॉर्जिया पेक्षा २२ वर्षानी मोठा आहे. अरबाज सध्या ५४ वर्षाचा असून जॉर्जिया ही अवघ्या ३२ वर्षांची आहे. तर मित्रहो या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील कमेन्ट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment