बॉलिवूड अभिनेत्री काजोलचे आपल्या बहिणीसोबतच जुंपले अगदी कडाक्याचे भांडण, शेवटी काजोलच्या आईने…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘स्वभावगुण’ हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. त्यामुळे व्यक्तीला तिच्या स्वभावानुसार ओळखले जाते. अगदी त्याप्रमाणेच बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री काजोल देवगण ही आपल्या बोलण्याच्या स्वभावामुळे खूप फेमस आहे. एखादे सभागृह असो किंवा मग एखादा धार्मिक कार्यक्रम… ती नेहमी रोखठोक बोलते.

नुकताच काजोलचा दुर्गा पूजेचा एक व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये काजोल भरमंङपात आपल्या बहिणीशी वा’द घालताना दिसत आहे. शेवटी त्यांचा वाद एवढा टोकाला गेला की, काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांना त्यांच्या वा’दा’त पडावे लागले.

71627595

काजोल म्हणाली “Shut Up”: दुर्गा पूजेचा उत्सव काजोल प्रत्येक वर्षी उत्साहाने आणि मोठ्या आनंदाने जल्लोषात साजरा करते. तर यावेळी देखील त्यांचे ते फोटोज् आणि व्हिडिओज वायरल झालेले आहेत. यामधील त्यांचा एक व्हिडिओ अशाप्रकारे समोर आला आहे की ज्यामध्ये काजोल व तनिषा या एकमेकींसोबत कडाक्याचे भां’ड’ण करत आहे. तेव्हा काजोल तनिषा ला “Shut Up” म्हणते. त्यादरम्यान तनिषा तिला पुढे काहीतरी सांगते, ज्यावर तिची आई तिला शांत बसवते.

See also  अरे देवा, मलाइका व अर्जुन यांच्यात झाले कडाक्याचे भां'डण, जाणून घ्या कारण...

तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री काजोल देवगण हिचे अनेक व्हिडिओज समोर आलेले आहेत. त्यामधील एका व्हिडिओत ती आपल्या काकांना भेटल्यावर सुद्धा र’ड’ता’ना दिसत होती. तर आता तिचा आणखी एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये काजोल आणि तनिषा मध्ये एका गोष्टीवरून वा’द झाला आहे, त्यामुळे तनुजा दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न करतात.

काजोल देवगण च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर ती राजकुमार हिरानीच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. मीङियाशी बोलताना तिने सांगितले की, मी स्क्रिप्ट वाचत आहे आणि ऐकत आहे. तसेच संकल्पनांसाठी लोकांना प्रत्यक्षपणे भेटत आहे. मात्र अजूनपर्यंत काहीही निश्चित झालेले नाही. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काजोल ने आपण “द लास्ट हुर्रे” या चित्रपटात झळकणार असल्याचे सांगितले.

See also  तानाजी चित्रपटाने २६ व्या दिवशी मोडला बाहुबली या सुपरहिट चित्रपटाचा हा रेकॉर्ड!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment