अरिजीत सिंगचा लग्नानंतर एका वर्षातच झाला होता घटस्फो’ट, नंतर एका मुलाची आई असलेल्या तरुणीशी गुपचूप केले लग्न…

Advertisement

“मनवा लागे…” हे गाणं बहुतेक जणांच्या ओठांवर नेहमीच असते. मित्रांनो दररोज आपला दिवस अगदी छान सुपरहिट जावा, यासाठी बहुतेकजण आपल्या दिवसाची सुरुवात ही सुंदर गाणी ऐकूनच करतात. आपल्याला तर ठाऊकच आहे की 99% तरूणपिढी तर म्युझिकची एवढी फॅन आहे की, सतत त्यांच्या कानात इयरफोन्स वर गाणी चालू असतात. तुम्हांला पण ही आवङ नक्कीच असेल की… ज्याने आपल्या करियरच्या सुरूवातीपासून एवढी हिट गाणी गायली आहेत की ती कितीही जुनी झाली तरीही लोक त्या गाण्यांना पसंती देतात.

article 2018924410200737207000

Advertisement

अहो काय मग.. तुम्हांला नक्कीच कल्पना आलीच असेल की आज आपल्या बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंह (Arijit Singh ) याच्याबद्धल सांगत आहोत. आपल्या या भन्नाट अरिजीतने फिर ले आया दिल, तुम ही हो, मस्त मगन, मनवा लागे रे, छन्ना मेरेया, अगर तुम साथ हो, खैरियत, सनम रे, मैं तेरा बॉयफ्रेंड, तेरा फितूर, जालिमा यांसारखी अफलातुन व भन्नाट गाणी बॉलीवुड मध्ये गायली आहेत. ज्या गाण्यांवर आपण सगळे खूप एन्जॉय करतो.

See also  नेहा कक्कर व रोहनप्रीत मध्ये झाले कडाक्याचे 'भां'डण', व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

2013 मध्ये “आशिकी 2” या रोमॅन्टिक चित्रपटातील चाहू मैं या ना, तुम ही हो या गाण्यांमुळे तर अरिजीत सिंह भरपूर प्रसिद्धीत आले. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अरिजीत सिंह चा अतिशय सुरेख आवाज आणि त्याच्या अप्रतिम मदहोश करणाऱ्या गाण्यांबद्दल तर आपल्याला ठाऊकच आहे. पण आज आम्ही तुम्हांला आपल्या या आवडत्या गायकाच्या पर्सनल लाइफविषयी काही सिक्रेट गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हांला माहित सुद्धा नसतील.

Advertisement

article l 2021514723051583115000

अरिजीत सिंह याचे दोन विवाह झाले आहेत. अरिजीत च्या पहिल्या पत्नीचे नाव रूपरेखा बॅनर्जी असे होते. 2005 मध्ये अरिजीत सिंह याने ‘फेम गुरुकुल” या रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला. याच शो मध्ये रूपरेखा बॅनर्जीने सुद्धा भाग घेतला होता. तेव्हा त्या दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मग अरिजीत व रूपरेखा यांनी 2013 मध्ये लग्न केले. मात्र आपापसातील म’त’भे’दां’मुळे त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि एक वर्षातच ते वि’भ’क्त झाले.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला वयाच्या ४७ व्या वर्षी बनायचे आहे आई, कारण...
Advertisement

पुढे मग 2014 मध्ये त्याने आपली बालमैत्रीण कोयल अग्रवाल सोबत लग्न केले. कोयल व अरिजीत हे आधीपासूनच एकमेकांवर प्रेम करत होते. पण काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नव्हते. त्यामुळे कोयलचे दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न झाले होते. इतकंच नव्हे तर तिला आपल्या पती पासून एक मुलगा देखील होता.

article 2021514017261962779000

Advertisement

पण तरीही कोयल आपल्या पहिल्या पतीसोबत खुश नव्हती. शेवटी तिने त्याच्यासोबत घ’ट’स्फो’ट घेतला आणि अरिजीत सिंह सोबत दुसरा संसार सुरू केला. त्यानंतर अरिजीतने कोयल सोबत तिच्या पहिल्या मुलाचा देखील स्वीकार केला आणि आता हे लवबर्ङ सुखाने नांदत आहेत.

सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याला “फेम गुरुकुल” या रियालिटी शोचे विजेतेपद मिळवता आले नव्हते. मात्र या शो नंतर नामवंत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. “सावरियाँ” या चित्रपटातील एक गाणे त्याने गायले होते, पण त्याचे हे गाणे दुर्दैवाने प्रदर्शित होऊ शकले नाही. मात्र त्यानंतर त्याला अनेक नवनवीन कामे मिळत गेली.

See also  अभिनेत्री रेखासाठी अमिताभ बच्चन यांनी एका व्यक्तीला बेदम मा'रले होते, त्यामागील कारण...
Advertisement

article 2018924410265337613000

आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने स्वतःला एक उत्कृष्ट गायक म्हणून सिद्ध केले आणि आज एक गायक व संगीतकार म्हणून त्याला ओळखले जाते. इतकंच नव्हे तर त्याच्या फक्त नावावरूनच त्याचे प्रत्येक गाणे हिट होते. अशा या आपल्या लाडक्या “अरिजीत सिंह” याला स्टार मराठी परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close