अभिनेत्री मलायका अरोराची आणि अर्जुन कपूर सोबतचे ‘ते’ फोटो प्रचंड व्हायरल, कारण ऐकून थक्क व्हाल!

मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत अभिनेते अभिनेत्री यांचं अफेयर नेहमी खूप चर्चेत असतं. या ना त्या मार्गाने त्यांचे फोटो नायतर व्हिडीओ व्हायरल होतो आणि सोशल मीडियावर ट्रो’लिं’ग सुरू होतं. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारे ट्रो’लिं’ग केलं जातं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

बरं एवढंच नायतर त्यांचं वय सुद्धा खूप मोठा विषय ठरलेला आहे. म्हणजे एक अभिनेता जर तिशीतला तर अभिनेत्री पार पन्नाशीच्या घरातील. सध्या सोशल मीडियावर एकच गोष्ट व्हायरल होतेय ती म्हणजे रु माझ्या जेव्हा जवळ असतोस ना तेव्हा ना मला वगैरे वगैरे. अशी एका अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होतेय. आता ती अभिनेत्री कोण ? आणि तिने कुणाला म्हंटलं ? तर चला मग सविस्तर रित्या जाणून घेऊयात.

READ  जय प्रकाश रेड्डी यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेले इतक्या कोटींची प्रॉपर्टी!

मलायका आरोरा हे प्रसिद्ध पन्नाशीच्या घरात फिट असलेल्या अभिनेत्रीचं नाव. जिचं खूप लहान असलेल्या अर्जुन कपूर वर बऱ्याच दिवसांपासून जीव अडकलाय. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडी झालेत. साथ सोडत नाहीयेत. आता ते एका ठिकाणी आहेत. जिथून त्यांचा एक फोटो मलायका ने कॅप्शन सहित शेयर केला आणि तो व्हायरल झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अर्जुन, मलायका, तैमूर, सैफ आणि करीना यांच्या धर्मशाळामधील एकत्रित फोटोंची त्यावेळी सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धर्मशाळामधील अर्जुनसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोला दिलेल्या कॅप्शनची बरीच चर्चा आहे. “अर्जुन तू आसपास असतोस, तेव्हा कधीच कंटाळा येत नाही” असे मलायकाने या फोटोला कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये हे जोडपे मनापासून हसताना दिसतेय. मलायकाने तिच्या धर्मशाळा ट्रीपचे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

READ  ' Mrs. मुख्यमंत्री' मधील सुमी खऱ्या आयुष्यामध्ये आहे खूपच सुंदर आणि बोल्ड, तिचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही...

india s most wanted film screening 6266bb26 8102 11e9 9324 f283958e02d5

‘भूतपोलीस’च्या निमित्ताने सैफ आणि अर्जुनसाठी काम आणि सुट्टया असा दुहेरी योग चालून आला होता. दिवाळीतल्या सुट्ट्या चौघांनी एकत्र निर्सगरम्य धर्मशाळामध्ये घालवल्या.

ते जरी तिकडे मजा करत असले तरी सोशल मीडियावर मात्र त्यांना नेहमी ट्रो’ल केलं जातं. सध्या दोघेही फार चर्चेत आहेत. एकतर वयात असलेल्या प्रचंड अंतरामुळे ते चर्चेत आहेत.

73227354

अर्जुन कपूर ही नाही म्हणलं तर बऱ्यापैकी प्रसिद्ध असा अभिनेता आहे तर अभिनेत्री मलायका तर एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यात ती आधी सलमान खान चा भाऊ अरबाज खान ची बायको ही होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचे या चुकांमुळे संपूर्ण करियर झाले उ'ध्व'स्त, ऐकून विश्वासच बसणार नाही...

Leave a Comment