सचिन तेंडुलकरचा मुलगा फिदा झालाय या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीवर, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सेलिब्रिटी म्हंटल की मग तिथं आवड न आवड आलीच. भारतात जो प्रसिद्ध आणि मालामाल आहे तो असतो सेलिब्रिटी. आणि करतो मग मोठं मोठं सेलिब्रेशन. खेळाडू, अभिनेता आणि उद्योजक हे प्रथमतः सेलेब्रिटी श्रेणी मध्ये येतात. हे सेलिब्रिटी लोकं सतत काही न काही गोष्टी मुळे चर्चेत असतात. एखाद्या वा’द’ग्र’स्त वक्तव्य किंवा सोशल मीडियावर असलेल्या फोटो आणि कॉमेंट मुळे.

grpup pic

तर बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं नातं तर एक वेगळंच आहे. विराट कोहली ची आधी प्रेयसी राहिलेली अनुष्का आता त्याची बायको आहे. तसेच इतर अनेक खेळाडू म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर हार्दिक किंवा चहल यांच्या प्रेयसी या मनोरंजन क्षेत्रातील आहेत.

See also  "तुझ्यापेक्षा माझी कामवाली बाई सुद्धा चांगली दिसते" या नेटकऱ्याच्या कमेंटला या अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर...

काहींनी तर लग्नाची वाट धरलेली आहे. तसेच इंग्लंड दौरा करण्यास गेलेला एक नवा भारतीय खेळाडू आहे त्याची क्रश कोण आहे हे त्याने सांगितलेलं आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

compressed

विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौर्‍यावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (text WTC अंतिम २०२१) गमावल्यानंतर आता त्याला भारताला इंग्लंडबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. इंग्लंड दौर्‍यावर गुजरातचा क्रिकेटपटू अर्जन नागवासवालाही आहे. या दौर्‍यावर त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाल्यास तब्बल ४६ वर्षानंतर एक पारसी खेळाडू टीम इंडियामध्ये दिसू शकेल. अर्जनची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

715052 arjun tendulkar afp

अर्जनपूर्वी फारुख इंजिनियर हे टीम इंडियाचे विमान पकडणारे पारसी क्रिकेटपटू होते. १९६१ध्ये इंजिनियर यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तर १९७५मध्ये ते शेवटचा कसोटी सामना खेळले होते. अर्जनने २०१८मध्ये बडोद्याविरूद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले. वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध एका डावात ५ विकेट घेत तो चर्चेत आला. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या अर्जनने आपल्या क्रशविषयी सांगितले.

See also  शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणने घेतली तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

disha patani images 23

माजी क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकरला ( sachin tendulkar ) गोलंदाजी करायची आहे, असे अर्जन म्हणाला. सेलिब्रिटी क्रशबद्दल तो म्हणाला, ”दिशा पटानी ( disha patani ) गेल्या काही काळापासून माझी क्रश आहे.” आपल्या आवडत्या जागेबद्दल विचारले असता, अर्जन म्हणाला, की इंग्लंड दौरा ही त्याची पहिली विदेश यात्रा आहे. या जागेवर त्याचे खूप प्रेम आहे. म्हणूनच त्याला फक्त इंग्लंड पाहायला आवडेल.

अर्जनची कामगिरी अर्जनने गुजरातसाठी १६ प्रथम श्रेणी, २० लिस्ट-ए आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये अनुक्रमे त्याने ६२, ३९ आणि २१ बळी घेतले आहेत. २०१९-२० मध्ये अर्जनने शानदार कामगिरी करत ४१ बळी घेतले. रणजी करंडक या हंगामात झाला नाही. पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने गुजरातसाठी १९ बळी टिपले, ज्यामुळे भारतीय संघात स्थान मिळविण्यात तो यशस्वी झाला.

See also  लग्न केल्यानंतर सुद्धा 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने का घेतला आई न होण्याचा निर्णय? कारण ऐकून थक्क व्हाल!

958924 sara tendulkar insta

तर आता चांगला खेळ करून हा खेळाडू पाहिल्यांदाच आपला जम बसवायचा प्रयत्न करत आहे. तर त्याला आणि संपुर्ण क्रिकेट संघाला पुढील उत्तम खेळ करून भारताची शान वाढवण्यासाठी स्टार मराठी कडून स्टार शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment