“लाडाची मी लेक गं!” मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी छोट्या पाहुण्याचे झाले आगमन…

मराठी नाटक, एकांकिका आणि सिनेमा यांत चांगले चांगले काम करणारे खूप कलाकार आहेत. त्यातील काही आज आपल्याला टेलिव्हिजन वर ही दिसतात. तर त्यात तरुण अभिनेता म्हणून आघाडीचे नाव घेतलं जातं. ते म्हणजे कोण ? तर आता आपल्या मनात खूप नावे आली असतील; पण आम्ही आपल्याला सांगतो ते नाव म्हणजे आरोह वेलणकर.

होय सध्या तो खूप चांगलं काम करत आहे. आघाडीचा अभिनेता आहे. तर तो बाप झाला आहे. कधी तर तेच सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याच्या चाहत्यांना मात्र ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ते खूप खुश आहेत.

81295431

त्याची बायको अंकिता आणि त्याच्या चिमुकल्या बाळाची तब्येत अगदी व्यवस्थित असून बाळाच्या आगमनामुळे आरोह प्रचंड खूश झाला आहे. आणि त्यासोबत सर्व चाहते ही.

READ  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केले ट्रॅडीशनल फोटोशुट, सगळीकडे रंगलीये तिच्या हिरव्या ड्रेसची चर्चा...

अभिनेता आरोह वेलणकरच्या आयुष्यात नुकतेच एका चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी अंकिताने आज संध्याकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अंकिता आणि त्याच्या चिमुकल्या बाळाची तब्येत अगदी व्यवस्थित असून बाळाच्या आगमनामुळे आरोह प्रचंड खूश झाला आहे.

79221279

आरोहच्या पत्नीचे नाव अंकिता शिंगवी असून महाबळेश्वरमध्ये आरोह आणि अंकिताचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडले होते. नेहमीच सोशल मीडियावर आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळते. या दोघांच्या फोटोंना चाहतेदेखील तुफान पंसती देत असतात. अंकिताही पुण्याची असून तिचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी संबंध नाही. 

आरोहने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत त्याची ही गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. आरोह आणि अंकिताचे हे पहिलेच बाळ असून त्याच्या आगमनाची ते आतुरतेने वाट पाहात होते. 

READ  या मोठ्या कारणामुळे लक्ष्याने थांबवला होता 'मैने प्यार किया' हा सुपरहिट हिंदी चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!

Aroh Welankar

बिग बॉस मराठीच्या घरात आरोह झळकला होता. तसेच त्याने रेगे या चित्रपटातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर घंटा या चित्रपटातही तो झळकला होता. लाडाची मी लेक गं ही त्याची मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

इतकंच नाहीतर तो सवाई विनर ही आहे. म्हणजे त्याच्या बऱ्याच एकांकिका खूप गाजलेल्या आहेत. त्यात त्याने काम केलेले आहे. तर त्याला पुढील वाटचाली करिता स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा. बाप म्हणून वाढलेल्या जबाबदारी ला आनंदाने स्वीकार.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  सुबोध भावे घेऊन येत आहेत नवी कोरी मराठी मालिका, हि प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment