आई कुठे काय करते: अरुंधती व ईशा मध्ये चांगलेच जुंपले, यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका “आई कुठे काय करते” या मालिकेत देशमुख कुटुंबातील उतारचढाव आतापर्यंत सर्वांनी पाहिले. संजना घरात शिरल्यापासून सतत घरात वा’दविवा’द, आ’क्रो’श सुरू आहेत. परंतु आता तर अनिरुद्ध सुद्धा संजनाची बाजू घेऊन आपल्याच घरच्यांशी वा’द घालताना दिसत आहे. त्यामुळे कित्येकदा अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यात मतभे’द झालेले आपण पाहिलेत. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, तर अरुंधती आणि ईशा मध्ये संजना मुळे कडाक्याचे भां’ड’ण होणार, हे दिसते.

स्टार प्रवाह वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर “आई कुठे काय करते” या मालिकेचा एक प्रोमो शेयर केला आहे. तर या प्रोमो मध्ये चक्क ईशा अरुंधती सोबत चक्क भांडण करताना दिसत आहे. या दोघींमध्ये होणाऱ्या वादाला पूर्णतः संजना कारणीभूत आहे, हे तर तुम्हांला समजलेच असेल. परंतु ईशा आणि अरुंधती मध्ये भांडण होण्याचे नेमकं कारण तरी कोणतं असेल.

See also  अभिनेत्री धनश्री काडगावकरचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही पाहिलंत का, फोटोज् पाहून व्हाल थक्क

तर मित्रांनो त्याचे झाले असे की, ईशाने आपल्या काही मैत्रिणींना घरी जेवायला बोलावले. त्यावेळी अरुंधती त्या सर्वांसाठी घरगुती जेवण करणार होती. परंतु काही कारणास्तव तिला ते शक्य होऊ शकले नाही. म्हणून मग संजना ने हॉटेलमधून काही पदार्थ पटकन ऑर्डर केले. परंतु संजना ने गरजेपेक्षा जास्त ते पदार्थ मागवल्यामुळे बरेचसे शिल्लक राहिले. त्याचप्रमाणे ईशाच्या मैत्रीणींनी काही पदार्थ असेच ताटात टाकून दिले.

त्यामुळे अन्नाची अशाप्रकारे झालेली नासाडी पाहून अरुंधतीचा राग अनावर झाला. त्यानंतर तिने ताबडतोब ईशाला ओरङायला सुरुवात केली. त्यामुळे मग ईशाने नेहमीप्रमाणे अरुंधती सोबत वाद घालायला सुरुवात केली. याचदरम्यान या वादात संजना आणि अनिरुद्ध हे देखील आले. त्यामुळे या दोघांमधील वाद आता कुठपर्यंत जाणार कोणास ठाऊक? आणखी एक नवीन वाद सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे, असे म्हणण्यास देखील हरकत नाही.

See also  11 वर्षांनी मोठ्या असलेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीचा पाठलाग करायचा सलमान खान, एकदा तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment