“आई कुठे काय करते” मधील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील नवरा करतो हे काम, जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मालिका या जर कथानकामध्ये जर यशस्वी झाल्या तर मग पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात. मग अभिनेते अभिनेत्री त्या उत्तम काम करून गाजवतात. तर स्टार प्रवाहं वाहिनीवर एक लोकप्रिय झालेली मालिका सुरू आहे. ज्या मालिकेचं नाव आहे आई कुठे काय करते ! होय, ती मालिका प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. तर त्यातील सगळेच कलाकार फार उत्तम काम करत आहेत. ज्यामध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अरुंधती खूप चर्चेत आहे.

975386 h

आता आपल्या चाहत्यांचं कसं असतं माहिती आहे का ? जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री काम करताना आवडली तर मग त्याच्या खऱ्या आयुष्यात काय चालले आहे किंवा जोडीदार कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. तर मग चला सविस्तर जाणून घेऊ. की अरुंधती चा आयुष्याचा खरा जोडीदार कोण ?

See also  रितेश देशमुखची 'या' अभिनेत्री सोबत होत असलेली जवळीक पाहून भ'ड'क'ली जेनेलिया, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल...

‘आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती साकारणारी अभिनेत्रीचं खरं नाव आहे मधुराणी गोखले प्रभुळकरही. जी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. कारण आहे तिचं अप्रतिम असे काम. कष्ट करत रहा एक ना एक दिवस त्याचं फळ नक्कीच मिळतं. जसं आता अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुरा यांना मिळत आहे.

Madhurani Gokhale Prabhulkar Pramod Prabhulkar 10

तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मधुराणी यांचं लग्न दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ९ डिसेंबर २००३ झालं.या कपलला एक मुलगीही आहे. आणि हे कपल अत्यंत सुखी आहे. त्यांची मिरकल्स ही अभिनय शिकवणारी क्लास सुद्धा आहे. ज्यामधुन अनेक कलाकार शिक्षण घेऊन इंडस्ट्रीत नाव कमावत आहेत.

प्रमोद पभुलकर म्हणजेच अरुंधती चा खऱ्या आयुष्यात असलेला नवरा यांची स्वतःची पण एक वेगळी ओळख आहे. त्यांनी काही चित्रपट डायरेक्ट केलेले आहेत. त्यातील लोकप्रिय चित्रपट असलेला ना. मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘युथट्युब’ हे आहेत. आधी म्हटलं तसं प्रमोद प्रभुळकर ( pramod prabhulkar ) अभिनय कार्यशाळाही चालवतात.

See also  साखरपुड्याच्या एक आठवड्याआधीच या मराठी प्रसिद्ध अभिनेत्रीचा आकस्मिक मृ'त्यू...

Madhurani Gokhale Prabhulkar Pramod Prabhulkar 8

लोकप्रिय घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवानी बावकर ( shivani baokanr ) ,पौर्णिमा डे सारखे कलाकारांनीही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवले आहेत. कारण हे लागीर झालं जी सारख्या लोकप्रिय मालिकेतील स्टार आहेत. त्यांना सगळेच ओळखतात. या कलाकारांनी आज इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती फक्त आणि फक्त यांच्या अभिनय क्लासेस मुळे. आजही मिरकल्स मध्ये बरेच मुलं पुणे आणि मुंबई मध्ये शिक्षण घेत आहेत.

दोघे नवरा बायको आपापल्या कामात खूप व्यस्त असतात. तरीही वेळात वेळ काढून मुलीसोबत बाहेर मधुराणी आणि प्रमोद प्रभुळकर जाऊन फोटो काढून सोशल मीडियावर टाकत असतात. कारण त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

See also  "माझ्या नवऱ्याची बायको" फेम अभिनेत्री रसिका सुनील अडकली लग्न बंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल...

Madhurani Gokhale Prabhulkar Pramod Prabhulkar 3

सध्या दोघे उत्तम काम करत आहेत. असे नवरा बायको जोडीदार म्हणून एकमेकांना मिळाले की मग कामे आयुष्यात उत्तमच होतात. तर त्यांना त्यांच्या पुढील आयुष्य यशस्वी जगण्यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment