रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद यांचे निधन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

वाचक मित्रांनो, मैत्रिणींनोरामायण या दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकेत रावणाची भूमिका गाजवणारे अभिनेते अरविंद यांचे निधन झाले आहे. त्यांनी खूप अजरामर अशी भूमिका साकारून ठेवलेली आहे. रामानंद सागर यांच्या रामायणात रावणाची भूमिका करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचे हृदयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले असल्याचं मीडिया वृत्तानुसार समोर येत आहे.

अरविंद त्रिवेदी हे 82 वर्षांचे होते. त्यांचे आज मुंबईत अं’त्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अरविंद गुजरातीचे सुप्रसिद्ध थिएटर कलाकार होते, याशिवाय त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. पण रामायणात साकारलेल्या रावणाच्या पात्रासाठी ते कायम स्मरणात राहील. अभिनेत्याच्या मृ’त्यूची पुतणी कौस्तुभ त्रिवेदी यांनी पुष्टी केली आहे. त्याच्यासोबत काम करणाऱ्या स्टार्सनी अरविंदच्या नि’धनाबद्दल शो’क व्यक्त केला आहे. नट्टू काका नंतर टेलिव्हिजन इंडस्ट्री वर कमी वेळात पुन्हा शोककळा पसरलेली आहे.

See also  या धक्कादायक कारणामुळे सैफ अली खानने केले होते अभिनेत्री करीना कपूरशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

अरविंद त्रिवेदी यांनी रामायणात बोललेले संवाद अ’जरामर झाले आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाची अशी छाप सोडली आहे की आजही लोक त्यांना रावणाच्या भूमिकेत पाहतात. त्यांच्या अभिनयातून साकारलेली रावणाची भूमिका ही न’कारात्मक असली तरी लोकांना खरी वाटत होती. आज त्यांना त्यांचे चाहते खूप मिस करत आहेत.

रामानंद सागरांच्या रामायणानंतर किती रामायण बनवले गेले; पण कोणाला इतकी लोकप्रियता मिळाली नाही. ” जब भी कोई अपूर्व शक्ति प्राप्त कर लेता है, तो तुम्हारी माया ही उसे शक्ति के मद में पागल बना देती है शक्ति का मद तो तुम्हारे देवता भी सहन नहीं कर सकते उन्हें भी अहंकार आ जाता है। ”

” वीर पुरुष जिस मार्ग पर एक बार आगे पग बढ़ा देते हैं फिर उसे पीछे हटाने की बात भी नहीं सोचते चाहे सामने मृत्यु ही क्यों न खड़ी हो। ”

See also  अभिनेत्री राखी सावंतने भर रस्त्यात केला कं'डोमचा प्रचार, एक जण म्हणाला, "हे कसं वापरायचं?"

असे अनेक हिंदी डायलॉग आज अनेकांना आठवण करून देत असतील त्यांच्या पात्राची. ते स्क्रीनवर दिसले की आपोआप प्रेक्षक मालिका पाहायला लागायचा कारण त्यांचा अभिनय हा खूप भारदस्त होता. सलाम अश्या कलाकारांना. ज्यांनी आपल्या पूर्ण हयातीत लोकप्रिय अशी कामे करून ठेवली. त्यांनी गुजराती रंगभूमीवर अनेक कामे केली आहेत. तसेच 300 हून अधिक गुजराती चित्रपट केले आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment