अबब ! शाहरुखचा मुलगा आर्यन खानने मागितली विज्ञानाची पुस्तके, कारण जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आर्यनने NCB कडून विज्ञानाची पुस्तके मागितली, आता ती अभ्यास करण्यासाठी का अजून वेगळ्या कारणांसाठी हे मात्र अद्यापही कळलं नाही. अधिकाऱ्यांनी ती पुस्तके त्याला दिली सुद्धा.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर रेव्ह पार्टीमध्ये ड्र’ग्जचा वापर केल्यावर ख’ळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी सुशांतसिंग राजपूत मृ’त्यू प्र’करणानंतर बॉलीवूडमध्ये ड्र’ग्ज क’नेक्शन उघड झाले होते. अनेक प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री यांना समन्स बजावून चौक’शी साठी बोलवले होते.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आता या सं’कटात सापडला असून तो ना’र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB ) ताब्यात आहे. एनसीबी लॉ’कअपमध्ये आर्यनने तपास संस्थेकडून विज्ञानाची काही पुस्तके मागितली होती, जी अधिकाऱ्यांनी दिली. हे खूप आश्चर्यकारक आहेत.

See also  रोमॅंटिक सीन देताना अभिनेता धर्मेंद्र यांना घाबरून फुटायचा घाम, या अभिनेत्रीने केला खुलासा...

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानला इतर आ’रोपींसह एनसीबी कार्यालयाजवळील राष्ट्रीय हिंदू रेस्टॉरंटमधून जेवण दिले जात आहे. कोणत्याही आ’रोपीला एनसीबी कार्यालयात घरून त्याच्या आवडीचे अन्न मागवण्याची परवानगी नाही. आर्यनलाही या रेस्टॉरंटमधून ऑर्डर देऊन अन्न दिले जात आहे. NCB को’ठडीत दोन्ही वेळा सर्व आ’रोपींना एकत्र जेवण दिले जाते.

आर्यनचा फोन फॉ’रेन्सिक तपासासाठी पाठवला आहे… आर्यनला क्रूझमधून ता’ब्यात घेतल्यानंतर लगेचच त्याचा मोबाईल फोनही अधिकाऱ्यांनी ज’प्त केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅप चॅट्सद्वारे औ’षधांविषयी अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

आता अधिक माहिती मिळवण्यासाठी, आर्यन आणि इतर आ’रो’पींचे मोबाईल फोन देशातील सर्वात मोठ्या फॉ’रेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये एनसीबी या प्र’करणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे करू शकते. आर्यन 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या को’ठडीत असणार आहे. 7 ला को’र्टात हजर राहिल्यावर जो निर्णय होईल तो होईल.

See also  "लस घ्यायला आलीस की फॅशन शो ला आली तू?" असा जाब विचारत अभिनेत्री मलाइका अरोरा झाली जबरदस्त ट्रोल...

आर्यन खानला अ’टक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून पहिल्यांदा एक दिवसाची को’ठडी मिळाली. यानंतर, सोमवारी इतर आ’रोपींसह त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या को’ठडीत पाठवले आहे.

आर्यनचे हे प्रकरण वरिष्ठ बॉलिवूड वकील म्हणून प्रसिद्ध असलेले सतीश मानशिंदे हाताळत आहेत. आर्यनला को’ठडीतून वाचवण्यासाठी त्यांनी को’र्टात अनेक युक्तिवा’द केले, पण न्या’यालयाने आर्यनला आणखी तीन दिवस को’ठ’डीत पाठवले आहे. एनसीबीने 11 तारखेपर्यंत पुढील को’ठ’डीची मागणी केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, आर्यनच्या फोनवरून व्हिडीओ कॉल, चॅटिंग च्या माध्यमातून अनेक ध’क्कादायक माहिती मिळालेली आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment