आर्यन खानने एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना दिलंय मोठे वचन; म्हणाला, ‘मी बाहेर आल्यावर…’

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान क्रूझ रे’व्ह पार्टीत ङ्र’ग्ज च्या मामल्यात सापडल्यामुळे तो सध्या का’रागृहात बं’द आहे. कित्येक प्रयत्न करूनही त्याला सोडविणे शाहरुखला मात्र जमत नाही. अगोदर एनसीबी आणि आता ऑर्थर रोङ तु’रुंगात आर्यन खान आहे. तरी 20 ऑक्टोंबर ला त्याच्या जामिनावर निर्णय येण्याची शक्यता आहे.

तर याआधी कित्येकदा त्याचा जामीन अ’र्ज फे’टाळण्यात आला. एकंदरीत या पाश्र्वभूमीवर आर्यन खानने एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांना मोठे वचन दिल्याचे समजते. मीडिया रिपोर्टस् नुसार आर्यन खान जेव्हा एनसीबी च्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे का’ऊन्स्लिंग करण्यात आले होते. प्रत्येक ङ्र’ग्ज के’स मध्ये हे करण्यात येते.

See also  त्या रात्री पडलेल्या स्वप्नामुळे सरोज खानने स्वीकारला होता मुस्लिम धर्म, जाणून घ्या कोणते होते ते स्वप्न!

आर्यन खानने एनसीबी चे समीर वानखेडे यांना शब्द दिला आहे की,”यापुढे मी फक्त चांगले काम करणार आणि एक दिवस तुम्हांला त्याचा गर्व देखील वाटेल”. असे आर्यन खानने समीर वानखेडे यांना वचन दिले आहे. त्याचबरोबर तो हे देखील म्हणाला की, तु’रुंगातून सु’टून बाहेर आल्यावर मी गोरगरीब, गरजू व्यक्तींना मदत करेन व चांगला व्यक्ती बनेल.

आर्यन खानचे एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांसोबत एका एनजीओच्या सदस्यांनी का’ऊन्स्लिंग केले आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने 14 ऑक्टोंबर ला आर्यन खानच्या जामीनाच्या सुनावणी नंतर निकाल बाकी ठेवला होता. कारण दसरा आणि विकेंङच्या सुट्टयांमुळे न्यायालय बंद राहणार होते.

त्यामुळे 20 ऑक्टोंबर ला आर्यन खानच्या जामीनावर निर्णय देण्यात येईल. तर न्यायाधीशांनी मी सध्या व्यस्त आहे, तरीही मी निकाल देण्याचा प्रयत्न अवश्य करेन. त्यामुळे 20 तारखेला जामीन होईल की नाही, हे अद्यापही समजणे कठीण आहे.

See also  "ऐश्वर्या राय माझी आई आहे..." या 29 वर्षीय एका मुलाने केलाय धक्कादायक दावा, त्याने दिलाय हा पुरावा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment