NCB चौकशी दरम्यान नुसतं ढसाढसा रडतोय आर्यन खान, म्हणतोय, “बापासोबत बोलायचं..”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान आणि मुलगा आर्यन खान या दोघा बापलेकांचे अ’ट’क झाल्यापासून फोनवर बोलणं होत नव्हतं. कारण NCB मे फोन ज’प्त केलेला होता. पण आता दोघांचे बोलणं झाल्याची गोष्ट समोर आलेली आहे.

एका मीडिया वृत्तानुसार शाहरुख खान आणि मुलगा आर्यन यांचे फोनवर बोलणं झालं आहे. रेव्ह पार्टी दरम्यान NCB च्या समीर वानखेडे व टीम ने आर्यन सोबत इतरांना रं’गेहाथ प’क’डलेले आहे. NCB ने केलेल्या अ’ट’केनंतर का’यदेशीर प्रक्रिया अंतर्गत लँडलाईन वरून केवळ 2 मिनिटांचं बोलणं अभिनेता शाहरुख खान आणि मुलगा आर्यनचं बोलणं झालं आहे.

आर्यन र’डत आहे ? बॉलिवूड किंग खान चा मुलगा आर्यन खान सध्या तारुण्य वयात आहे. त्यामुळे त्याला असं काही होईल ड्र’ग्स रेव्ह पार्टी दरम्यान जन्मात ही वाटलं नसेल. त्यामुळे चौकशी दरम्यान घा’ब’रून तो सतत रडत आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

See also  बॉलीवूडवर शोककळा! लय भारी, दृष्यम फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं लिव्हरच्या आजाराने नि-ध-न...

मुलगा आर्यन खान हा मागील तब्बल 4 वर्षांपासून ड्र’ग्स घेत असल्याचं समोर येत आहे. म्हणजे खूप युवा वयात त्याला हे अमली पदार्थांचे व्यसन लागलेलं आहे. क’स्ट’डीच्या चौकशीत या व्यतिरिक्त अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. विशेषतः आर्यन याने फक्त भारताच नाहीतर बाहेरच्या देशात म्हणजे युके, दुबई आणि इतर देशात सुद्धा ड्र’ग्सचं सेवन केलं असल्याचं समोर आलेलं आहे.

शाहरुख खान आणि सलमान भेट !.. आर्यन ला अ’ट’क झाल्याचं कळताच शाहरुख खान ने पठाण सिनेमाचं शूटिंग स्थगित केलेलं आहे. त्याचबरोबर रात्री काल 11 वाजता सलमान खान ही भेटीला गेला होता. जो व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. कारण दोघे फार कधी सोबत एवढ्यात दिसले नाही; पण काल होते.

See also  जेव्हा बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्रीचा मृ'त्यू झाला होता, तेव्हा कबरीस्थानात तिच्या तिन्ही प्रियकरांनी मिळून केला तिचा दफनविधी...

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ? या प्रकरणावर बोलताना अजित पवार प्रसार माध्यमांशी जरा स्पष्टच बोलले. ते म्हणाले, मुलगा कुणाचाही असो का’यदा सर्वांना सारखा आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment